• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

लग्नाचे आमिष देत तरुणीसोबत तसे कृत्य !

editor desk by editor desk
March 3, 2023
in क्राईम, राज्य
0
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पुणे : वृत्तसंस्था 

लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर वारंवार शारीरिक संबंध ठेवून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार चिखली, आरोपीच्या मुळगावी अमरावती येथे नोव्हेंबर 2021 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत घडला आहे.

याबाबत 24 वर्षीय तरुणीने गुरुवारी (दि.2 मार्च) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विकी वामन सोनटक्के (वय-30 रा. मुपो. मार्डी, ता. तिक्सा, जि. अमरावती) याच्यावर आयपीसी 376, 376 (2) (एन), 506 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने फिर्यादी यांना लग्नाचे खोटे आमिष दाखवून अमरावती, चिखली, लोणावळा अशा विविध ठिकाणी नेऊन अत्याचार केले. तसेच याबाबत कोणाला सांगितले तर तुझा जीव घ्यायला मला दोन मिनीटे पण लागणार नाहीत, तुला जागेवर गायब करील, घरच्यांना देखील मारून टाकीन अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Previous Post

आता हा स्मार्टफोन होणार ९ मिनिटात चार्ज !

Next Post

पतीला मारहाण करीत तरूण विवाहितेचा विनयभंग !

Next Post
खबबळजनक : सावत्र मुलाकडून आईचा विनयभंग

पतीला मारहाण करीत तरूण विवाहितेचा विनयभंग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group