• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

संतापजनक : वीस वर्षीय तरुणीसोबत एकाने केले तसे कृत्य !

चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
March 3, 2023
in क्राईम, चोपडा, जळगाव
0
खबबळजनक : सावत्र मुलाकडून आईचा विनयभंग

चोपडा : प्रतिनिधी 

तालुक्यातील एका गावातील २० वर्षीय तरुणीचा एकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर तरुणीने चोपडा ग्रामीण पोलिसात धाव घेत एका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेली माहिती अशी कि,  तालुक्यातील एका गावात २० वर्षीय तरुणी शेतमजुरी करून आपल्या परिवारासोबत वास्तव्यास आहे. दि २८ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी सखाराम बारेला हा तरुणीचा पाठलाग करून तिचा रस्ता अडवून तिला म्हणाला कि, मी तुला दीड लाख रुपये देतो तु माझी बायको होशील का ? असे विचारले असता तरुणीने त्याला सांगितले कि, मी तुझ्या मुलीच्या वयाची आहे असे बोलले असता संशयित आरोपी तरुणीस अश्लील भाषेत शिवीगाळ करीत व तरुणी घरी एकटी असतांना तिच्या सोबत चुकीचे कृत्य केल्या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात तरुणीने धाव घेत संशयित आरोपी सखाराम बारेला याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोना.शशिकांत पारधी हे करीत आहेत.

Previous Post

जळगावात वृद्धाचा तलावात बुडून मृत्यू !

Next Post

मोठी बातमी : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला !

Next Post
मोठी बातमी  : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला !

मोठी बातमी : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group