• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पुणे निकालानंतर चंद्रकांत पाटलांचा तो व्हिडीओ व्हायरल !

editor desk by editor desk
March 2, 2023
in राजकारण, राज्य
0
पुणे निकालानंतर चंद्रकांत पाटलांचा तो व्हिडीओ व्हायरल !

पुणे : वृत्तसंस्था 

कसबा येथील पोटनिवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाने एवढा प्रचार करूनही त्याचा फायदा भाजपचे हेमंत रासने यांना झाला नाही मात्र काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा दणदणीत विजय झाला असून भाजपचा दारूण पराभव झाला आहे. तर चंद्रकांत पाटील यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, या पोटनिवडणुकीचा प्रचार करताना चंद्रकांत पाटील हे “Who is Dhangekar?” मी बऱ्याच दिवसांपासून धंगेकरांचं नाव ऐकतोय.. पण हा धंगेकर कोण आहे” असं ते भर सभेत म्हणाले होते. त्यानंतर आता भाजपच्या बालेकिल्ल्यातच भाजपचा पराभव झाल्याने आता चंद्रकांत पाटील यांना ट्रोल केलं जात आहे.

 

रविंद्र धंगेकर यांना हलक्यात घेण्याची चूक भाजपने केली.
हे कळायला भाजपला बराच वेळ गेला. पण उमेदवारी जाहीर झाल्यापासून धंगेकर यांच्याविषयी मतदारांमध्ये पाॅझिटीव्ह वातावरण होते.#कसबा_पोटनिवडणूक #कसबापेठ #Pune pic.twitter.com/YAt6LHOOw7

— Sambhaji Patil (@psambhajisakal) March 2, 2023

भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर कसबा आणि चिंचवड येथील पोटनिवडणुक जाहीर करण्यात आली होती. तर चिंचवड येथे शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे, राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे आणि भाजपच्या आश्विनी जगताप या उमेदवारांमध्ये लढत झाली. त्याचबरोबर कसब्यामध्ये रविंद्र धंगेकर विरूद्ध हेमंत रासने अशी लढत पाहायला मिळाली.

Previous Post

विचित्र परंपरा : इथे अनेक पतींना एकच पत्नी !

Next Post

नातू रात्री गच्चीवर झोपला अन सकाळी परिवाराला बसला जबर धक्का

Next Post
नातू रात्री गच्चीवर झोपला अन सकाळी परिवाराला बसला जबर धक्का

नातू रात्री गच्चीवर झोपला अन सकाळी परिवाराला बसला जबर धक्का

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group