• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अभिनेता कुशल बद्रिकेची ती पोस्ट व्हायरल

editor desk by editor desk
March 1, 2023
in राज्य, राष्ट्रीय, सामाजिक
0
अभिनेता कुशल बद्रिकेची  ती पोस्ट व्हायरल

मुंबई : वृत्तसंस्था 

राज्यातील झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या शो मधून अभिनेता कुशल बद्रिके घराघरात पोहचला आहे. त्यामुळे तो सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात चर्चेत देखील असतो. आपल्या विनोदी अभिनय कौशल्याने त्याने रसिकांच्या मनात घर केले. त्याच्या फॅन्सच्या संख्येतही खूप वाढ झाली आहे. कुशल सोशल मीडियावर सक्रीय असून तो फोटो आणि पोस्ट शेअर करत असते. दरम्यान आता त्याने इंस्टाग्रामवर शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

कुशल बद्रिकेने इंस्टाग्रामवर त्याचा खिडकीकडे पाहत असलेला फोटो शेअर करत लिहिले की, माणसं आपली असतात आणि नसतातही,जशी ती आपली असण्याची आपल्याला सवय असते, तशीच ती आपली नसल्याची सुद्धा सवय होते हळूहळू. नाही म्हणजे आठवण येते त्यांची, पण आता अगदी पूर्वीसारखं आयुष्य अडत नाही त्यांच्याशिवाय,सवयीने आपण आता दोन चहा, दोन कॉफी सांगत नाही, पावभाजी वर दोन पाव “एक्स्ट्रा” सांगत नाही, “वन बाय टू” चं शेअरिंग “मॅच्युरिटीच्या बेरिंग” मध्ये हरवून गेलय कुठेतरी.
त्याने पुढे म्हटले की, फक्त “आपल्याकडून माणसं जशी मागे सुटत जातात ना तसे, आपणही थोडे थोडे मागे सुटत जातो त्यांच्यासोबत”.पण तरीही एक दिवस सगळं नीट होईल ही संभावना रहातेच मनात. राहून गेल्या हाती,संभावनांच्या वेण्या ! विण गुंफता जीवाची, तू एकटा केविलवाण्या” !!-सुकून

कुशल बद्रिकेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर ‘चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून तो घराघरात पोहोचला. या कार्यक्रमाव्यतिरिक्त त्याने अनेक चित्रपटांमध्येही काम केलं आहे. अलिकडेच तो पांडू या चित्रपटात झळकला होता. तसंच लवकरच तो ‘जत्रा २’ मध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.

Previous Post

जळगावात दुचाकीची अपघात एक तरूण ठार !

Next Post

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन !

Next Post
सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन !

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group