• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

चोरट्यांनी आधी चहा घेत नंतर केली घरफोडी !

अडावद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
February 28, 2023
in क्राईम, चोपडा
0
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

चोपडा : प्रतिनिधी 

तालुक्यातील अडावद येथील महाराणा प्रताप रोडवरील पंचवृक्ष चौकालगत रविवारी रात्री घरफोडी झाली. ही घटना सोमवारी उघडकीस आली. चोरट्यांनी ज्या घरात चोरी केली, त्याच घरात आधी चहा केला, तो प्यायल्यावर मग चोरी केल्याचे समोर आले आहे.
मिळालेली माहिती अशी कि, मंगळवारी पंचवृक्ष चौकात राहणाऱ्या पंढरीनाथ किसन धोबी यांच्या घरी चोरी झाल्याचे सोमवारी (दि. २७) सकाळी उघडकीस आले. पंढरीनाथ धोबी कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दि. २६ च्या मध्यरात्रीनंतर सुमारे पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घराचे कुलूप तोडुन दहा हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने व १२ हजार रूपये रोख असा सुमारे २२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला व त्यासह धान्याची गोणीही चोरट्यांनी चोरून नेली. श्वान पथकाने घरापासून २०० मीटरपर्यंत माग दाखवला. घटनेची खबर मिळताच अडावद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश बुवा यांनी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील, पोहेकाँ कैलास बाविस्कर, शरीफ तडवी हे पुढील तपास करत आहेत.

Previous Post

जळगाव तालुका पोलिसांनी वाळूचे ट्रॅक्टर पकडले !

Next Post

वधूची हळदीच्या दिवशी निघाली माहेरातून अंत्ययात्रा !

Next Post
वधूची हळदीच्या दिवशी निघाली माहेरातून अंत्ययात्रा !

वधूची हळदीच्या दिवशी निघाली माहेरातून अंत्ययात्रा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group