• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगाव : व्यापाऱ्याची चारचाकी चोरी

editor desk by editor desk
February 27, 2023
in क्राईम, जळगाव, धरणगाव
0
धरणगाव : व्यापाऱ्याची चारचाकी चोरी

धरणगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील पिंप्री गावातून व्यापारी असलेल्या एका ३८ वर्षीय तरुणाची चारचाकी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील व्यापारी प्रशांत ईश्वर बच्छाव (वय ३८) यांच्या मालकीची चारचाकी क्र. एम.एच.०६.डब्ल्यू.६२०१ काळ्या रंगाची एकूण १ लाख ७५ हजार रुपये किमतीची दि २५ रोजी रात्रीच्या सुमारास एका बखळ जागेतून अनोळखी चोरट्यांनी चोरून नेली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ.राजेद्र कोळी हे करीत आहेत.

Previous Post

उंचावरून पडल्याने महिलेचा मृत्यू !

Next Post

तरुणाच्या पत्नीचे फोटो टाकले इन्स्टाग्रामवर ; गुन्हा दाखल !

Next Post
तरुणाच्या पत्नीचे फोटो टाकले इन्स्टाग्रामवर ; गुन्हा दाखल !

तरुणाच्या पत्नीचे फोटो टाकले इन्स्टाग्रामवर ; गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक :वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

June 30, 2025
पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !
राजकारण

पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !

June 30, 2025
आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !
राजकारण

आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !

June 30, 2025
राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…
राजकारण

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…

June 30, 2025
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group