लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 2 ऑक्टोबर शनिवारी सायंकाळी पाच वाजता देशव्यापी सार्वजनिक ऑनलाईन आत्मसाक्षात्कार कार्यक्रम 17 भाषांमध्ये विनामूल्यआयोजित केलेला आहे
हा कार्यक्रम sahajayoga.org.in/live याच्यावर पाहू शकाल व लर्निंग सहयोग जगा यूट्यूब चैनल वर लाईव्ह प्रसारित होणार आहे.
कार्यक्रमाची पाच सत्रांमध्ये विभागणी
कार्यक्रम पाच सत्रांमध्ये विभागला गेलेला आहे सकाळी नऊ ते दहा या वेळामध्ये संस्कृत, आणि उर्दू भाषेत होईल , हिंदी, तेलगू, तमिल, आणि गुजराती या भाषेत दहा ते अकरा या वेळेत प्रसारित होईल, अकरा ते बारा बंगाला, कन्नड मल्यालम, अस्मि या भाषेत प्रसारित होणार आहे. 12 ते 1 मराठी, पंजाबी, भोजपुरी, उडिया या भाषांमध्ये प्रसारित होणार आहे. हा कार्यक्रम एक तासाचा असणार आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांनी पाच मे 1970 रोजी कुंडलिनी शक्ती जागृत करून आत्म साक्षात प्राप्त करण्यासाठी ध्यान साधना सुरू केले सहजयोग ध्यान याद्वारे सर्व समस्यांवर मात करण्याची शक्ती प्राप्त आंतरिक परिवर्तन सुलभ होते संयोजक ज्ञान प्रशिक्षण सत्र दिनांक 3 ऑक्टोंबर 2019 ते 31 डिसेंबर 2019 रोजी सायंकाळी पाच वाजता सहज योग ध्यान शाळा ही लर्निंग यूट्यूब चैनल वर विनामूल्य घेतले जात असते.