• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

उंचावरून पडल्याने महिलेचा मृत्यू !

editor desk by editor desk
February 27, 2023
in क्राईम, जळगाव
0
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील स्वामी विवेकानंद नगरातील राहत्या घरात उंचावरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या ४७ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी शनिवारी दुपारी १ वाजता जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेली माहिती अशी कि,  स्वामी विवेकानंद नगर परिसरात जयश्री गजेंद्र ओझा (वय ४७) या आपल्या परिवारासह वास्तव्याला होत्या. २३ फेब्रुवारी रोजी त्या घरकाम करीत असताना उंचावरून खाली पडल्या. यामध्ये त्यांच्या दोन्ही पायांना आणि कमरेला गंभीर दुखापत झाली व मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता. जखमी अवस्थेत त्यांच्या नातेवाइकांनी त्यांना जीएमसीत दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

Previous Post

तरुणीची तीन दिवसांनी मृत्यूशी झुंज ठरली अपयशी !

Next Post

धरणगाव : व्यापाऱ्याची चारचाकी चोरी

Next Post
धरणगाव : व्यापाऱ्याची चारचाकी चोरी

धरणगाव : व्यापाऱ्याची चारचाकी चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

चोरट्यांनी मध्यरात्री उभे वाहने फोडून लांबविल्या ४ लाखांच्या सिगारेट !

June 30, 2025
भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !
क्राईम

भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !

June 30, 2025
जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !
क्राईम

जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !

June 30, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

कुटुंबातील सदस्यांमध्ये कुणीतरी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते, सावधगिरी बाळगा.

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group