• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

चोसाका अध्यक्ष चंद्रहास गुजराती यांचा देवकर यांच्या हस्ते सत्कार !

editor desk by editor desk
February 26, 2023
in चोपडा, जळगाव
0
चोसाका अध्यक्ष चंद्रहास गुजराती यांचा देवकर यांच्या हस्ते सत्कार !

चोपडा : प्रतिनिधी 

येथील चोपडा पीपल्स बँकेचे अध्यक्ष चंद्रहास नटवरलाल गुजराथी यांची नुकतीच चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल आज (दि २५) विधानसभा माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या निवासस्थानी जळगाव जिल्हा माजी बँकेचे अध्यक्ष तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी सत्कार केला.

यावेळी गुलाबराव देवकर यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्यास योग्य ते सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अरुणभाई गुजराथी, मजूर फेडरेशन संचालक राजेंद्र कोलते, राष्ट्रवादी सहकार विभागाचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील, गुलाबराव पाटील आदी उपस्थित होते.

Previous Post

मदतीचा बहाणाकरीत महिलेसोबत केले असे काही !

Next Post

अल्पवयीन मुलीकडून करवून घेत होते अनैतिक कृत्य !

Next Post
खबबळजनक : सावत्र मुलाकडून आईचा विनयभंग

अल्पवयीन मुलीकडून करवून घेत होते अनैतिक कृत्य !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group