• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शिवसेनेत धरणगावच्या नगरसेवकांसह असंख्य कार्यकर्ते दाखल

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
February 23, 2023
in धरणगाव, राजकारण
0

ना.गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर ठेवला विश्वास

धरणगाव : प्रतिनिधी

राज्यात शिवसेनेच्या शिंदे गट आपले संघटन मजबूत करीत आहे तर दुसरीकडे जिल्ह्यात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज नगरसेवक सुरेश महाजन यांच्यासह कार्यकर्ते दाखल झाले.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थित नगरसेवक सुरेश महाजन , विजय महाजन, आय्यस शेख, जयेश महाजन, साबर शाहा,राकेश महाजन,महेश पाटील,किरण चौधरी, सोपण महाजन,विक्की निकम, वासुदेव महाजन, अजय महाजन यांचा प्रवेश झाला आहे.

यांच्या उपस्थिती झाला प्रवेश

यावेळी गटनेते विनय भावे, शहर प्रमुख विलास महाजन, अहमद खान पठाण, नगरसेवक, बुट्ट्या पाटील, प्रशांत देशमखु, अद्दम आली,तैसिप पटेल, प्रताप पाटील व पदाधिकारी उपस्थिती होते.

Previous Post

‘कशी झालीस तू’ उर्फी पुन्हा डर्टी ड्रेसमध्ये !

Next Post

जळगावात अल्पवयीन विवाहितेस पतीनेच केले गर्भवती !

Next Post
खबबळजनक : सावत्र मुलाकडून आईचा विनयभंग

जळगावात अल्पवयीन विवाहितेस पतीनेच केले गर्भवती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group