Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरधाव आयशरने दिली शेत्कारीच्या दुचाकीला जबर धडक ; शेतकरी ठार !
    क्राईम

    भरधाव आयशरने दिली शेत्कारीच्या दुचाकीला जबर धडक ; शेतकरी ठार !

    editor deskBy editor deskFebruary 23, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शिरसोली जवळील विटनेर शेतकर्‍याचा भरधाव आयशरने धडक दिल्याने मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी दुपारी दोन वाजता घडला. आयशर चालकाविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सोपान विठ्ठल साबळे (44, विटनेर, ता.जि.जळगाव) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे.

    मिळालेली माहिती अशी कि, २२ फेब्रुवारी बुधवार रोजी ते शेतात दुचाकीने गेले असता दुपारी दोन वाजेच्या सुमारास शेतातून जळके गावात कामानिमित्त दुचाकीने निघाल्यानंतर जळके ते विटनेर रस्त्यावरील ज्ञानेश्वर पाटील यांच्या शेताजवळ भरधाव वेगाने येणार्‍या आयशरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने सोपान साबळे यांचा मृत्यू झाला. नागरीकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह हलवल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. एमआयडीसी पोलिसात अज्ञात आयशर ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे करीत आहे. मयत शेतकर्‍याच्या पश्चात पत्नी वंदना, मुलगा किरण, अश्विनी व सोनाली अशा दोन मुली आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.