Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पाचोऱ्यात आचारी तरुणाने संपविले जीवन !
    क्राईम

    पाचोऱ्यात आचारी तरुणाने संपविले जीवन !

    editor deskBy editor deskFebruary 22, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचाेरा : प्रतिनिधी 

    शहरातील मोंढाळे रोडवरील‎ गजानन नगर‎भागातील‎ आचारी‎ असलेल्या ‎तरुणाने राहत्या‎ घरी गळफास ‎घेत आत्महत्या‎ केल्याची घटना‎ साेमवारी दुपारी एक वाजता‎ उघडकीस आल्याने परिसरात‎ खळबळ उडाली. किरण रघुनाथ‎ महाजन (वय ३५) रा. गजानन‎ नगर, मोंढाळे रोड, पाचोरा असे‎ मृताचे नाव आहे. या घटनेप्रकरणी‎ येथील पोलिसांत अकस्मात मृत्यूची‎ नोंद करण्यात आली.

    आत्महत्येचे‎ कारण मात्र कळू शकले नाही.‎ शहरातील रेल्वे स्थानका नजीक‎ असलेल्या हाॅटेल चंद्रलोकमध्ये‎ आचारी म्हणून काम करणारे किरण‎ महाजन साेमवारी दैनंदिन काम‎ आटोपून दुपारी १२.३० वाजेच्या‎ सुमारास गजानन नगरातील‎ आपल्या घरी आले. दरम्यान काही‎ वेळानंतर त्यांच्या वहिनींनी त्यास‎ जेवणासाठी बोलवले असता किरण‎ याच्या खोलीचा दरवाजा बंद होता.‎ वारंवार आवाज देवूनही खोलीतून‎ प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी‎ खिडकीतून आत डोकावून बघितले‎ असता किरण गळफास घेतलेल्या‎ अवस्थेत दिसताच त्यांनी एकच‎ आक्रोश केला.‎

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.