• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

लाईक्ससाठी नवं विवाहित जोडप्याने पहिल्या रात्रीचा व्हिडीओ केला व्हायरल !

editor desk by editor desk
February 21, 2023
in क्राईम, राज्य, राष्ट्रीय
0
लाईक्ससाठी नवं विवाहित जोडप्याने पहिल्या रात्रीचा व्हिडीओ केला व्हायरल !

आजच्या जगातील तरुणांना वेड सोशल मीडियाचं लावलं आहे. लाईक्स आणि व्हायरल होण्यासाठी अनेक यूजर्सने जीव धोक्यात घालून स्टंट केले आहेत. तर काही यूजर्सने तर हद्दच पार केली आहे. खासगी आयुष्यातील ते क्षणही त्यांनी लाईक्ससाठी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नवरा बायकोमधील क्षण हे खूप जास्त खासगी असतात. काही दिवसांपासून त्या नवं विवाहित जोडप्याने पहिल्या रात्रीचा व्हिडीओ ट्रेंडमध्ये आहेत. अशातच या जोडप्याने अजून एक व्हिडीओ Instagram शेअर केला आहे.

प्रत्येक यूजर्स वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करतात. काही व्हिडीओ हे माहितीपूर्ण असतात तर काही व्हिडीओ मजेशीर असतात. पण नवराबायकोमधील बेडरुममधील व्हिडीओ कोणी सोशल मीडियावर टाकेल का? पण या जोडप्याने तो क्षणही सोशल मीडियावर शेअर केला आणि तो व्हिडीओ व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल तर झाला पण हे जोडपं सोशल मीडियावर ट्रोल झालं. त्याचं हे कृत्य नेटकऱ्यांना आवडलं नाही. तरीदेखील त्यांनी नवीन व्हिडीओ शेअर करुन नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Aru’sLifeOfficially (@arushirahulofficial)

 

पहिल्या रात्रीच्या व्हिडीओनंतर त्यांनी आता ड्रेसिंग रूमचा व्हिडीओ शेअर केला आहे. आरुषी राहुलच्या ऑफिशियल इंस्टाग्रामवर त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला. यासोबतच व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, ”लोकांनी मला सांगितलं की लग्नानंतर आयुष्य कठीण होतं”

Previous Post

मोठी बातमी : जिल्हा न्यायालय परिसरात चॉपर घेवून फिरणाऱ्याला अटक !

Next Post

पत्नी शेतात असताना पतीने घरात संपविले जीवन !

Next Post

पत्नी शेतात असताना पतीने घरात संपविले जीवन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group