• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मोठी बातमी : जिल्हा न्यायालय परिसरात चॉपर घेवून फिरणाऱ्याला अटक !

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धडक कारवाई

editor desk by editor desk
February 21, 2023
in क्राईम, जळगाव
0
मोठी बातमी : जिल्हा न्यायालय परिसरात चॉपर घेवून फिरणाऱ्याला अटक !

जळगाव : प्रतिनिधी 

छत्रपती शिवाजी महाराज नगरातील राकेश सपकाळे खून खटल्यातील संशयित आरोपींना आज मंगळवारी २१ फेब्रुवारी रोजी दुपारी जिल्हा न्यायालयात तारखेवर हजर करण्यात आले होते. त्याचवेळी सदर खुन खटल्यातील जामीना वरील संशयित आरोपी सोबत असलेल्या चंद्रकांत राजकुमार शर्मा (वय-२६) रा. कांचन नगर जळगाव या तरुणाकडे चॉपर आढळून आल्याने सलग दुसऱ्या दिवशी खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करीत संभाव्य धोका टाळण्यात यश मिळवले आहे.

मिळालेली माहिती अशी कि, माजी महापौर अशोक सपकाळे यांचे चिरंजीव राकेश सपकाळे यांच्यावर पूर्ववैमनस्यातून लाडू गँगने हल्ला करून धारदार शस्त्राने वार करून खून केला होता. या खून खटल्यातील संशयित आरोपींना पोलिसांनी मंगळवारी २१ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता जिल्हा न्यायालयामध्ये तारखेवर हजर केले होते. या ठिकाणी संशयित आरोपींना भेटण्यासाठी काही तरुणांनी गर्दी केली होती. याच वेळेला एका तरुणाकडे धारदार शस्त्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तातडीने धाव घेत संबंधित तरुणावर कारवाई करण्यात यश मिळवले. चंद्रकांत राजकुमार शर्मा (वय २६, रा. कांचन नगर) या तरुणाकडे चॉपर आढळल्याने त्याला तात्काळ ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कार्यालयात देण्यात आले. जळगाव शहर पोलीस स्थानकातील गजानन बडगुजर, एलसीबीचे प्रीतम पाटील, विजय पाटील, राजू मेढे, संजय शिवरकर, संतोष मायकल आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Previous Post

शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंना धक्का ; शिवसेना कार्यालय घेतले ताब्यात !

Next Post

लाईक्ससाठी नवं विवाहित जोडप्याने पहिल्या रात्रीचा व्हिडीओ केला व्हायरल !

Next Post
लाईक्ससाठी नवं विवाहित जोडप्याने पहिल्या रात्रीचा व्हिडीओ केला व्हायरल !

लाईक्ससाठी नवं विवाहित जोडप्याने पहिल्या रात्रीचा व्हिडीओ केला व्हायरल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group