Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ट्रेनमध्येच प्रेमीयुगुलांनी केले ते कृत्य ; प्रवासी पाहताच राहिले !
    क्राईम

    ट्रेनमध्येच प्रेमीयुगुलांनी केले ते कृत्य ; प्रवासी पाहताच राहिले !

    editor deskBy editor deskFebruary 21, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक घटना व्हायरल होते आहे. आजकालच्या जोडप्यांना समाजचं भान नाही का असाच प्रश्न पडतो. सार्वजनिक ठिकाणी कपलचे अश्लील चाळे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सध्या जी घटना समोर आली आहे त्यात कपलने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. या कपलने तर ट्रेनमध्येच एकमेकांशी शारीरिक संबंध ठेवले आणि मग…ही ट्रेनमधील पहिलीच घटना नाही यापूर्वी गेल्या वर्षी ट्रेनमध्ये एक पुरुष हस्तमैथुन करतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

    सार्वजनिक ठिकाणी कपल अश्लील चाळे करताना अनेक वेळा दिसून येतात. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी पर्यटन स्थळावर कपलने तर हद्द केली होती. जंगलातील प्रत्येक झाडाजवळ कपलची रासलिला सुरु होती. असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ट्रेनमधून किंवा बसमध्ये प्रवास करताना काही कपल एकमेकांना किस करतात आणि मिठी मारतात हे आता काही नवीन नाही. पण या कपलने तर हद्द पार केली आहे. पहिले किस केली नंतर हळूहळू त्यांचे कपडे निघायला लागले आणि हे सगळं सुरु ट्रेनमध्ये…

    अत्यंत लाजिरवाणी कृत्य घडलं आहे ऑस्ट्रेलियामध्ये…व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी एका जोडप्याने ट्रेनमध्येच सर्व मर्यादा ओलांडल्या. या जोडप्याने ट्रेनमध्ये सर्व लोकांसमोर शारीरिक संबंध बनवण्यास सुरुवात केली. हे पाहून लोकांना आश्चर्य वाटले. ही घटना सिडनीतील नॉर्मनहर्स्ट आणि गॉर्डन दरम्यान जाणाऱ्या T9 नॉर्दर्न लाइनवर घडली. News.com.au च्या रिपोर्टनुसार, एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, तो ट्रेनने घरी जात होता. त्यामुळेच या जोडप्याच्या लाजिरवाण्या कृत्य पाहून ट्रेनमधील प्रवासी अस्वस्थ झाले. तो माणूस म्हणाला, ‘मला खूप अस्वस्थ वाटलं म्हणून मी त्या डब्यातून निघून गेलो. यानंतर कामुक आवाज येऊ लागले. या घटनेचे एक फुटेजही समोर आले आहे, ज्यामध्ये या जोडप्याला लाऊडस्पीकरवर हे लज्जास्पद कृत्य थांबवून कपडे घालण्यास सांगितले जात होतं.

    Couple caught getting naked and performing sex acts on crowded Valentine’s day train 😳 pic.twitter.com/T0rgylWqJy

    — Daily Loud (@DailyLoud) February 17, 2023

     

    NSW परिवहन प्रवक्त्याने सांगितले की विभाग प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी सतत काम करत आहे, मात्र काही लोकांच्या कृतीमुळे उर्वरित प्रवाशांसाठी अडचणी निर्माण होतात. त्यांनी सांगितले की आमच्याकडे 11000 कॅमेरे आहेत आणि आम्ही पोलीस परिवहन कमांडच्या सतत संपर्कात आहोत जेणेकरून कोणी ट्रेनमध्ये असभ्य वर्तन केलं तर त्याला पकडण्यात येईल.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ब्रेकिंग न्यूज | धुळे जिल्हा हादरला! हळदीच्या दिवशीच रक्तस्नान; पिंपळनेरमध्ये तिहेरी हत्याकांड

    February 19, 2026

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.