• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगाव मनपाजवळ दुकानाला आग ; लाखोंचा माल जळून खाक

editor desk by editor desk
February 21, 2023
in क्राईम, जळगाव
0
जळगाव मनपाजवळ  दुकानाला आग ; लाखोंचा माल जळून खाक

जळगाव : प्रतिनिधी 

शहर महानगरपालिकेच्या नाथ प्लाझा समोरील गोलाणी मार्केट परिसरातील दुकानाला आग लागून लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला. नाथ प्लाझा समोर गोपाल पलोड यांच्या मालकीचे भारत एजन्सी नावाने दुकान आहे. त्यांच्या दुकानात पतंजलीच्या मालाची विक्री केली जाते सोमवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास अचानक त्यांच्या दुकानातू धूर निघत होता.

हा प्रकार शेजारील दुकानदारांच्या लक्षात आल्यावर त्यांनी लागलीच पलोड यांना फोन करुन तुमच्या दुकानात आग लागल्याची माहिती दिली. पलोड यांनी कुटुंबियांसह दुकान गाठले. काही मिनिटांनी अग्निशमन विभागाचे बंद सुध्दा घटनास्थळ दाखल झाले. तीन बंबांच्या मदती दुकानातील आग विझविण्यात आली मात्र, आगीत लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला. ही आग शॉट सर्किटमुळे लागली असण्याच शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Previous Post

जळगावात तरुणाला मारहाण करीत ब्लेडने वार !

Next Post

अभिनेत्री करीना कपूरने दिली गुड न्यूज : सैफ अली खान होणार बाप !

Next Post
अभिनेत्री करीना कपूरने दिली गुड न्यूज : सैफ अली खान होणार बाप !

अभिनेत्री करीना कपूरने दिली गुड न्यूज : सैफ अली खान होणार बाप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group