• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात तरुणाला मारहाण करीत ब्लेडने वार !

editor desk by editor desk
February 21, 2023
in क्राईम, जळगाव
0
महावितरणाच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ आणि धक्काबुक्की

जळगाव : प्रतिनिधी 

जुन्या वादातून ३२ वर्षीय तरुणाला तीन जणांनी मारहाण करून त्याच्या गळ्यावर ब्लेडने वार करीत गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी रात्री १०:४५ वाजेच्या सुमारास समतानगर येथे घडली. विकास मुकुंदा साळुंखे (३२, रा. धामणवाडा, समतानगर) असे जखमी तरुणाचे नाव असून, त्याच्या फिर्यादीवरून सोमवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
विकास साळुंखे हा रात्री १०:३० वाजेच्या सुमारास घराकडे पायी निघाला होता. त्या वेळी ही घटना घडली. तिघांविरुध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Previous Post

जळगावात लहान भावाच्या डोक्यात मारली हातोडी !

Next Post

जळगाव मनपाजवळ दुकानाला आग ; लाखोंचा माल जळून खाक

Next Post
जळगाव मनपाजवळ  दुकानाला आग ; लाखोंचा माल जळून खाक

जळगाव मनपाजवळ दुकानाला आग ; लाखोंचा माल जळून खाक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group