• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दुचाकीचा अपघात एक तरूण ठार तर दुसरा जखमी

editor desk by editor desk
February 21, 2023
in जळगाव, मुक्ताईनगर
0
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

मुक्ताईनगर : प्रतिनिधी 

तालुक्यातील कुन्हा – मुक्ताईनगर रस्त्यावर इच्छापूरनजीक मोटरसायकल व चारचाकी वाहनात अपघात झाला. यात निमखेडी बुदूक येथील तरुण ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली.

मिळालेली माहिती अशी कि,  निखिल गजानन सोनवणे (१९) असे या ठार झालेल्या तरुणाचे तर गौरव श्रीकृष्ण सपकाळे (१८) हा गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. गौरव यास उपचारासाठी जळगाव येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मुक्ताईनगर पोलिसात वाहन चालक ज्ञानेश्वर कोळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास कॉ. विनोद सोनवणे करीत आहेत.

Previous Post

ट्रक पलटला एक ठार तर सहा गंभीर जखमी !

Next Post

चार दिवसात पोलिसांनी उघड केला २३ लाखांचा गुन्हा !

Next Post
अखेर ‘त्या’ तमाशाच्या फडात नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल ; पोलीस कर्मचारी निलंबित

चार दिवसात पोलिसांनी उघड केला २३ लाखांचा गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group