• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मातीखाली दबुन मजुराचा मृत्यू !

editor desk by editor desk
February 19, 2023
in क्राईम, जळगाव
0
मातीखाली दबुन मजुराचा मृत्यू !

यावल : प्रतिनिधी

तालुक्यातील हिंगोणा येथील राहणारा हा मजुर विहीरीवर कामासाठी गेला असता विहीरीत काम करीत असतांना अंगावर माती पडल्याने मातीखाली दबुन गुदमरून त्याचा मृत्यु झाल्याची दुदैवी घटना घडली असुन , फैजपुर तालुका यावल पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे .

मिळालेली माहीती अशी. की हिंगोणा तालुका यावल येथील राहणारा मुबारक रमजान तडवी वय ३२ वर्ष हा दिनांक १७ फेब्रुवारी शुक्रवार रोजी हिंगोणा येथील शेतकरी हुना जयराम चोपडे यांच्या हिंगोणा शिवारातील गट क्रमांक९१७ मध्ये असलेल्या शेतातील विहीरीवर गळ काढण्याच्या कामासाठी गेला असता,रात्री सुमारे १ वाजेच्या वेळेस विहीरीवर काम करीत असतांना अंगावर माती पडून मातीखाली दाबुन गुदमरून मुबारक रमजान तडवी या मजुराचा दुदैवी मृत्यु झाला आहे . याबाबत शेतमालक हुना जयराम चोपडे यांनी दिलेल्या खबरी वरून फैजपुर पोलीस ठाण्यात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असून , पुढील तपास फैजपुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सिध्देश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहे . मयत तडवी याच्या मृतदेहावर यावलच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ शिवदास चव्हाण यांनी शवविच्छेदन केले असुन , मरण पावलेल्या मुबारक तडवी यांच्या कुटुंबात पत्नी , तिन मुल असे कुटुंब आहे .

Previous Post

‘बाळासाहेब घात झाला हो’, शिवसैनिक रडला !

Next Post

विनयभंग होत असतांना नातेवाईक आले मुलीने उचलले टोकाचे पाऊल !

Next Post
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर बलात्कार

विनयभंग होत असतांना नातेवाईक आले मुलीने उचलले टोकाचे पाऊल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !
क्राईम

म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !

July 5, 2025
खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !
क्राईम

खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !

July 5, 2025
‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !
क्राईम

‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !

July 5, 2025
आजचा दिवस या लोकांसाठी जाणार भरभराटीचा !
राशीभविष्य

घर आणि व्यवसाय या दोन्ही ठिकाणी सुसंवाद राखणे आवश्यक !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group