• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

‘बाळासाहेब घात झाला हो’, शिवसैनिक रडला !

editor desk by editor desk
February 19, 2023
in क्राईम, राजकारण, राज्य
0
‘बाळासाहेब घात झाला हो’, शिवसैनिक रडला !

मुंबई : वृत्तसंस्था 

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेना या नावासह धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना दिले आहे. हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. याच पार्श्वभूमीवर ‘बाळासाहेब घात झाला हो’, असे म्हणत ढसाढसा रडतानाचा शिवसैनिकाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्णयाला ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. ठिकठिकाणी आंदोलने, निषेध व्यक्त केला जात आहे. आयोगाच्या निकालानंतर परभणीतील शिवसैनिकाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत शिवसैनिकाला अश्रू अनावर झाले आहेत.

ज्या शिवसैनिकाचा हा व्हिडिओ आहे. त्याचे नाव विजय खिस्ते पाटील आहे. यापूर्वीही त्यांनी उद्धव ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी आपल्या रक्ताने पत्र लिहिले होते. विजय खिस्ते या व्हिडिओत म्हणत आहे, ‘बाळासाहेब घात झाला हो, घात. शिवसेनेचा धनुष्यबाण जो परभणी जिल्ह्याने शिवसेनाला दिला होतो तो धनुष्यबाण गद्दारांनी गद्दारी करुन घेतला आहे. गद्दारांनी सामान्य शिवसैनिकांच्या काळजात घाव घातला. तुम्ही म्हणतात, रडायचे नाही, लढायचे, कसे लढायचे देवावरचा विश्वास उडून गेला’

Tags: #shivsena
Previous Post

फटाके वाजल्यामुळे नवरदेवाला आला राग झाला अस काही…

Next Post

मातीखाली दबुन मजुराचा मृत्यू !

Next Post
मातीखाली दबुन मजुराचा मृत्यू !

मातीखाली दबुन मजुराचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group