• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

राज्यस्तरीय कृषीभूषण पुरस्काराने दिनकर पाटील सन्मानित !

editor desk by editor desk
February 19, 2023
in जळगाव, शैक्षणिक, सामाजिक
0
राज्यस्तरीय कृषीभूषण पुरस्काराने दिनकर पाटील सन्मानित !

जळगाव : प्रतिनिधी 

जळगाव तालुक्यातील वावडदा येथील रहिवासी, प्रगतशील शेतकरी दिनकर दयाराम पाटील यांना राजनंदिनी बहुद्देशीय संस्थेतर्फे दिला जाणारा सन २०२२-२३ या वर्षाचा “राज्यस्तरीय कृषिभूषण पुरस्कार” नुकताच अल्पबचत भवन जळगाव येथे झालेल्या दिमाखदार कार्यक्रमात प्रदान करण्यात झाला.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ महेंद्र काबरा,डॉ.केतकी पाटील,माजी सैनिक सुरेश पाटील,जळगाव दूध फेडरेशन चे संचालक आप्पासाहेब रमेश पाटील,राजनंदनी बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा संदीपा वाघ मॅडम,मीनाक्षी पाटील जळगाव,युवराज पाटील,खान्देश मराठा कुणबी वधुवर परिचय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब सुमित पाटील आदी उपस्थित होते.सदर मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार दिनकर पाटील यांना प्रदान करण्यात आला.पुरस्कार प्राप्तीबद्दल खान्देश मराठा कुणबी वधुवर परिचय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुमित पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

Previous Post

मोठी बातमी : चार अक्षरासाठी मोठा सौदा ; राऊतांचा हल्लाबोल !

Next Post

रुद्राक्ष महोत्सवातून परतताना तरुणाचा मृत्यू !

Next Post
रुद्राक्ष महोत्सवातून परतताना तरुणाचा मृत्यू !

रुद्राक्ष महोत्सवातून परतताना तरुणाचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !

July 4, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

धक्कादायक : टास्कचा नाद तरुणाला पडला महागात : १२ लाखात झाली फसवणूक !

July 4, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

गुजरात राज्यात खून करून फरार दोन संशयित भुसावळात अटकेत !

July 4, 2025
अपघातांची मालिका सुरूच : ट्रक घसरून अडकली नाल्यात !
क्राईम

अपघातांची मालिका सुरूच : ट्रक घसरून अडकली नाल्यात !

July 4, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

कुटुंबात आरोग्याबाबत काही समस्या जाणवणार !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group