• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

संतापजनक : तरुणाने केला भावी बायकोचा खून !

editor desk by editor desk
February 19, 2023
in क्राईम, राज्य
0
संतापजनक : तरुणाने केला भावी बायकोचा खून !

बुलढाणा : वृत्तसंस्था 

बोहल्यावर चढण्याआधीच तरुणाने होणाऱ्या बायकोचा खून केल्याची धक्कादायक घटना मंठा तालुक्यातील बेलोरा तांडा येथे शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. सपना संदीप जाधव असे मयत मुलीचे नाव आहे. खून करून संशयित सुशील पवार हा फरार झाला असून, १५ दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडा झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. संशयित मुलाच्या वडिलासह भावाला ग्रामस्थांनी गावातील एका खोलीत कोंडल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

बेलोरा तांडा येथील कल्पना संदीप जाधव हिचा विवाह बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील वरूड येथील सुशील पवार या तरुणासोबत १७ मार्च रोजी ठरला होता. १५ दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडाही झाला होता. मुलाचा बस्ता खरेदी करण्यासाठी शनिवारी मुलाकडील व मुलीकडील मंडळी लोणार येथे गेले होते. मुलगाही बस्ता खरेदी करण्यासाठी गेला होता. परंतु, तो तेथून थेट बेलोरा तांडा येथे गेला. मुलगी कल्पना ही घरी एकटीच होती. तेथे त्यांची वादावादी झाली. त्यातूनच त्याने चाकूने गळा चिरून खून केला. घरात असलेल्या लहान मुलांनी ही बाब ग्रामस्थांना सांगितली. याची माहिती सेवली पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी सेवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. यावेळी नातेवाइकांनी मुलीचा मृतदेह थेट सेवली पोलिस ठाण्यात आणला होता. जोपर्यंत आरोपीला अटक करत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलणार नसल्याचा इशारा दिला. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर मृतदेह घरी घेऊन गेले.

Previous Post

३८ वर्षीय महिलेचा अमळनेरात विनयभंग

Next Post

मोठी बातमी : चार अक्षरासाठी मोठा सौदा ; राऊतांचा हल्लाबोल !

Next Post
मोठी बातमी : चार अक्षरासाठी मोठा सौदा ; राऊतांचा हल्लाबोल !

मोठी बातमी : चार अक्षरासाठी मोठा सौदा ; राऊतांचा हल्लाबोल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group