• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दुचाकी अडवत लाखो रुपये चोरले !

editor desk by editor desk
February 17, 2023
in क्राईम, चाळीसगाव
0
महावितरणाच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ आणि धक्काबुक्की

चाळीसगाव : प्रतिनिधी 

चाळीसगाव शहरातील मेडिकल व्यावसायिकाचा पाठलाग करून त्याची दुचाकी अडवली आणि त्याच्याकडील दोन लाख ६५ हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी लांबवली. ही घटना बुधवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली. येथील संजय हशमतराम मंदानी (४४) हे शांतीनगरात परिवारासह वास्तव्यास आहेत.

मिळालेली माहिती अशी कि, बुधवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास ते विक्री व उधारीची जमा झालेली २ लाख ६५ हजार रुपयांची रक्कम बॅगेत ठेवून मोटारसायकलने घराकडे निघाले. मंदानी हे घरापर्यंत आले असता त्यांचा पाठलाग करत दोन दुचाकी तिथे आल्या. एकाने दुचाकी समोर आडवी लावली. दुसऱ्या दुचाकीवरील दोन जणांनी मंदानी यांना धक्काबुक्की करून त्यांच्याजवळील बॅग हिसकावून नेली. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी मंदानी यांच्या फिर्यादीवरून रात्री उशिरा शहर पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

‘रुद्राक्ष’ महोत्सवात चेंगराचेंगरी ; मालेगावच्या महिलेचा मृत्यू !

Next Post

इन्स्टाग्रामवर महिलांचे फोटो टाकत अश्लील मजकूर ; गुन्हा दाखल !

Next Post
इन्स्टाग्रामवर महिलांचे फोटो टाकत अश्लील मजकूर ; गुन्हा दाखल !

इन्स्टाग्रामवर महिलांचे फोटो टाकत अश्लील मजकूर ; गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group