• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तरुणाने बारा वर्ष तरुणीसोबत केले असे कृत्य !

editor desk by editor desk
February 16, 2023
in क्राईम, राज्य
0
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !

नाशिक : वृत्तसंस्था 

लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर तब्बल बारा वर्ष वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शोएब निसार शेख (३५ रा.मदिना चौक) असे संशयिताचे नाव आहे. पीडिता आणि संशयित एकमेकांचे परिचीत असून त्यांच्यात २०११ पासून प्रेमसंबध आहेत. गेल्या बारा वर्षांच्या काळात त्याने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेच्या पूर्वीच्या राहत्या घरात तसेच सापूतारा, मुंबई व त्र्यंबकेश्वर आणि शहरातील विविध लॉज मध्ये घेवून जात बलात्कार केला. लग्नानंतर घर घ्यावे लागेल असा बहाणा करून त्याने पीडितेकडून भाडेतत्वावरील घराच्या डिपॉझिटसाठी तीन लाख रूपये घेतले. तसेच बुलेट आणि अ‍ॅक्सेस दुचाकी खरेदीसाठी सुमारे १ लाख ६० हजार रूपये घेतले. तरूणीने लग्नासह पैश्यांसाठी तगादा लावला असता संशयिताने तिला शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यामुळे पीडितेने पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गेंगजे करीत आहेत.

Previous Post

चाळीसगावात तरुणीचा विनयभंग : धक्कादायक कारण आले समोर !

Next Post

ऐकावे ते नवलच ! जेव्हा रेल्वेची आख्खी मालगाडी गायब होते तेव्हा…

Next Post
ऐकावे ते नवलच ! जेव्हा रेल्वेची आख्खी मालगाडी गायब होते तेव्हा…

ऐकावे ते नवलच ! जेव्हा रेल्वेची आख्खी मालगाडी गायब होते तेव्हा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group