• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगाव तालुक्यातून दुचाकी लंपास

editor desk by editor desk
February 16, 2023
in क्राईम, धरणगाव
0
शहरातून दुचाकी चोरी ; गुन्हा दाखल

धरणगाव : प्रतिनिधी 

तालुक्यातील एका गावातून दुकानाबाहेरून अनोळखी चोरट्याने दुचाकी लंपास केल्याची घटना घडल्याने धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, धरणगाव तालुक्यातील अंजनविहरे या गावातील रविद्र रघुनाथ चव्हाण यांच्या मालकीच्या किराणा दुकानाबाहेरून दि १३ ते १४ फेब्रुवारी रोजी दरम्यान अनोळखी चोरट्यांनी २० हजार रुपये किमतीची दुचाकी क्र.जीजे.१८ सीएस.६०६५ या नंबरची चोरून नेल्याने रविद्र चव्हाण यांनी धरणगाव पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोना.राजू पाटील हे करीत आहेत.

Previous Post

चाकूचा धाक दाखवीत जळगावातील वॉइन शॉपमध्ये मागितले पैसे !

Next Post

चाळीसगावात तरुणीचा विनयभंग : धक्कादायक कारण आले समोर !

Next Post
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर बलात्कार

चाळीसगावात तरुणीचा विनयभंग : धक्कादायक कारण आले समोर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिव कॉलनीनजीक भरधाव चारचाकीने पादचाऱ्याला चिरडले !
क्राईम

शिव कॉलनीनजीक भरधाव चारचाकीने पादचाऱ्याला चिरडले !

June 1, 2025
जामीनावर बाहेर आल्यावर पुन्हा रणजित कासलेला ठोकल्या बेड्या !
क्राईम

जामीनावर बाहेर आल्यावर पुन्हा रणजित कासलेला ठोकल्या बेड्या !

June 1, 2025
जळगावात १३ हजारांचा गांजा जप्त  !
क्राईम

जळगावात १३ हजारांचा गांजा जप्त !

June 1, 2025
व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !
राज्य

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !

June 1, 2025
महिलेला मारहाण करीत छळ ; सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल !
क्राईम

चारित्र्यावर संशय : सासरच्यांकडून विवाहितेचा छळ !

June 1, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

प्रभात चौकात अपघात : दुचाकीस्वार गंभीर जखमी !

June 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group