Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात महिलेची पर्स लांबविली
    क्राईम

    जळगावात महिलेची पर्स लांबविली

    editor deskBy editor deskFebruary 16, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    पिंपळगाव हरेश्वर येथील स्वाती प्रमोद पाटील (५५) यांची २१ हजार रुपयांची रोख व मोबाइल ठेवलेली हॅण्ड पर्स गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने लांबविली. ही घटना मंगळवारी दुपारी नवीन बसस्थानक येथे घडली.

    मिळालेली माहिती अशी कि, पिंपळगाव हरेश्वर येथील स्वाती पाटील या शुक्रवार, दि. १० फेब्रुवारी रोजी शहरातील गुलमोहर कॉलनीमध्ये राहणाऱ्या सासूकडे आल्या होत्या. काम आटोपून त्या मंगळवारी १ वाजता पिंपळगाव हरेश्वर जाण्यासाठी नवीन बसस्थानकावर आल्या. पाचोरा बसमध्ये चढताना त्यांना लक्षात आले की, मोठ्या पर्समधील हॅण्ड पर्स कुणीतरी काढून घेतली. त्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात येऊन पोलिसांना संपूर्ण हकीकत सांगितली. त्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.