• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अनोळखी इसमाचा जळगावात तरुणावर चाकू हल्ला

रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
February 14, 2023
in क्राईम, जळगाव
0
वरिष्ठ अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील एका तरुणावर दुचाकी लावण्याच्या कारणावरून तीन ते चार तरुणांनी त्याला मारहाण करीत चाकू मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी  कि,  शिकवणीसाठी मित्राला घ्यायला गेलेल्या तरुणाच्या पाठीत शस्त्राने वार करून जखमी केल्याची घटना शहरातील सेंट जोसेफ शाळेजवळ सोमवारी संध्याकाळी सात वाजता घडली.  आर्यन अजय पाटील या महाविद्यालयीन तरुणाचा डी-मार्टजवळ तर त्याच्या मित्राचा सेंट जोसेफ शाळेजवळ क्लास होता. तो त्याला घ्यायला शाळेजवळ संध्याकाळी सात वाजता दुचाकीने गेला होता. या ठिकाणी आठ ते दहा टारगट मुले एका तरुणाला मारहाण करत होते. दुसऱ्या उभ्या असलेल्या गटातील तरुणाने चॉपरने हल्ला केला. आर्यनच्या पाठीत कोणी तरी चॉपर मारून त्याला जखमी केले. या प्रकरणी पुढील तपास पोहेकॉ सुनील पाटील हे करीत आहेत.

Previous Post

व्हॅलेन्टाईन डे निमित नवऱ्याला इतक्या लाखाचे दिली गिफ्ट !

Next Post

डॉक्टराची ८३ हजारात फसवणूक

Next Post
डॉक्टराची ८३ हजारात फसवणूक

डॉक्टराची ८३ हजारात फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group