Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महिला नगरसेविकेचा जळगावात विनयभंग
    क्राईम

    महिला नगरसेविकेचा जळगावात विनयभंग

    editor deskBy editor deskFebruary 13, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव शहरातील नगरसेविका असलेल्या महिलेला शिवीगाळ करीत विनयभंग केल्या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेली माहिती अशी  कि, शहरातील एका परिसरात नगरसेवक म्हणून कार्य करणाऱ्या ५३ वर्षीय महिलेला दि ११ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास एका मोबाईल नंबरहून फोन आला असता, त्या फोनमधून अनोखी इसमाने त्यांना अश्लील शिवीगाळ करीत मनास लज्जा उत्पन्न होईल असे बोलुन त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलिसात नगरसेविका महिलेने धाव घेत त्या अनोळखी नंबर धारकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोहेकॉ.ओमप्रकाश सोनी हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.