• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

लासगाव जवळ भीषण अपघात : ४ रेल्वे कामगारांचा मृत्यू

editor desk by editor desk
February 13, 2023
in क्राईम, राज्य
0
लासगाव जवळ भीषण अपघात : ४ रेल्वे कामगारांचा मृत्यू

नाशिक : वृत्तसंस्था 

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव – उगाव रेल्वे स्थानकादरम्यान ४ रेल्वे कामगारांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना सोमवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. रेल्वे कामगारांचा मृत्यूने स्टेशन परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

टॉवर (लाईट दुरुस्त करण्याचे इंजिन) रॉग डायव्हरने लासलगाव बाजूने उगावकडे जात होते. किमी 230 व पोल नंबर 15 ते 17 मधी ट्रॅक मेंटन (ब्लॉक तयारी) करण्याचे काम सुरू होते. सदर काम खालील ट्रक मेंटेनर कर्मचारी काम करत असतांना त्यांना रेल्वे लाईनची मेंटनेस करणारे टॅावरने धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात जबर मार लागण्याने चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
मृतांची नावे
1) संतोष भाऊराव केदारे वय 38 वर्षे
2) दिनेश सहादु दराडे वय 35 वर्षे
3) कृष्णा आत्मराम अहिरे वय 40 वर्षे
4) संतोष सुखदेव शिरसाठ वय 38 वर्षे

Previous Post

शेतकरीला लुटणाऱ्या फरार आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात !

Next Post

३३ लाखांच्या साबण चोरीप्रकरणी एकास अटक

Next Post
३३ लाखांच्या साबण चोरीप्रकरणी एकास अटक

३३ लाखांच्या साबण चोरीप्रकरणी एकास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group