• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

१० वर्षापासून फरार आरोपीला अमळनेर पोलिसांनी घेतले ताब्यात

editor desk by editor desk
February 12, 2023
in अमळनेर, क्राईम
0
१० वर्षापासून फरार आरोपीला अमळनेर पोलिसांनी घेतले ताब्यात

अमळनेर : प्रतिनिधी 

अमळनेर शहर पोलीस स्थानकात १० नोव्हेबर २०१३ मध्ये घडलेल्या गुन्ह्यातील आरोपी फरार होता या प्रकरणी अमळनेर पोलिसांनी त्यास मध्य प्रदेशातील मोठ्या शिताफीने अटक केली आहे.

अमळनेर शहर पोलीस स्टेशनला भाग ५ गुरन २०१/२०१३ भादवि कलम ३२४ वगैरे प्रमाणे गुन्हा दिनांक १० नोव्हेबर २०१३ रोजी दाखल होता. सदर गुन्हयातील फिर्यादी मनोज देविदास पाटील वय २३ वर्षे रा. जुने बस स्थानक अमळनेर यानां आरोपी कालु उर्फ विशाल दुर्गादास जाधव रा. गांधलीपुरा अमळनेर यास फिर्यादी हे नाचत असतानां त्यास धक्का लागल्याने आरोपीताने फिर्यादीस तोंडावर टोसा मारुन त्याचे हातातील वस्ताराने गळ्यास कंठाजवळ व पायाच्या मांडीवर मारुन दुखापती केले होते. व सदरचा आरोपी हा आतापावेतो फरार होता. सदर गुन्हयाचा तपास पूर्ण करुन मा. न्यायलयात ‘आरोपीताविरुद्ध दोषारोप पत्र दाखल होते. नमुद आरोपी हा गुन्हा केले नंतर अमळनेर शहरातुन निघुन गेला होता. सन २०१३ पासुन आतापावेतो फरार होता. मा. न्यायालयाने त्याचे स्थायी वांरट देखील काढले होते. या पुर्वी देखील पाहीजे आरोपीताचा शोध घेणे कामी मा पोलीस अधिक्षक सो, याचे आदेशान्वये वेळोवेळी पोस्टे अभिलेखावरील पाहीजे आरोपीताचा शोध घेणेकामी तपास पथके पाठविण्यात आली होती परंतु तो  मिळुन येत नव्हता.

दिनांक १० फेब्रुवारी २०२३ रोजी पोलीस निरीक्षक विजय शिंदे यानां मिळालेल्या गोपणीय बातमीनुसार सदरचा आरोपी हा त्याचे नाव बदलुन इंदोर शहरात राहत असल्याची माहीती मिळालेवरुन त्याना पोउपनि अनिल भुसारे व त्याचे सोबत चे पोना मिलींद भामरे, पोना. सुर्यकांत साळुखे अशाना योग्य त्या सुचना देवुन रवाना केले होते. त्या प्रमाणे आरोपी कालु उर्फ विशाल दुर्गादास जाधव याचा ठावठिकाणा बाबत कोणतीही माहीती नसतानां इंदोर शहरात त्याचा शोध घेत असतानां नमुद पोलीस पथकास तो दिनांक ११ फेब्रुवारी २०२३ रोजीचे रात्री दिसुन आल्याने तो पोलीसानां पाहुन पळु लागला असता त्यास पथकातील अधिकारी व अमंलदार यानी चतुराईने पकडुन अमळनेर पोलीस स्टेशनला हजर केले असुन नमुद आरोपीतास गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

Previous Post

फेसबुकवर महिलेला मैत्र पडली महागात ; अशी झाली लुट !

Next Post

बँकेत नोकरी करायची : इथे करा अर्ज !

Next Post
बँकेत नोकरी करायची : इथे करा अर्ज !

बँकेत नोकरी करायची : इथे करा अर्ज !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर घणाघात !
राजकारण

संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर घणाघात !

May 21, 2025
छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश : २७ नक्षलवाद्यांना केले ठार
क्राईम

छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश : २७ नक्षलवाद्यांना केले ठार

May 21, 2025
महायुती सरकारचा महत्वाचा निर्णय : राज्यातील शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा !
कृषी

महायुती सरकारचा महत्वाचा निर्णय : राज्यातील शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा !

May 21, 2025
शरद पवार हे लवकरच भाजपमय होणार !
राजकारण

शरद पवार हे लवकरच भाजपमय होणार !

May 21, 2025
चमगाव शिवारात शेतकऱ्याने आयुष्य संपविले !
क्राईम

चमगाव शिवारात शेतकऱ्याने आयुष्य संपविले !

May 21, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

पोलीस स्थानकाच्या हाकेच्या अंतरावरून चोरट्यांनी पर्स लांबविली !

May 21, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group