Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वाकडीत उद्या भव्य लसीकरण !
    आरोग्य

    वाकडीत उद्या भव्य लसीकरण !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 29, 2021Updated:September 29, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    प्रतिनिधी:(प्रवीण पाटील) वाकडी येथे स्वर्गीय राजु भाऊ वाघ यांच्या धर्मपत्नी श्रीमती राधाबाई वाघ सरपंच ग्रुप ग्रामपंचायत मार्फत भव्य आरोग्य शिबिर आयोजित केले आहे. व गावातील नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्या असेही आव्हानकरण्यातआले आहे.

    म्हसावद येथील आरोग्य केंद्राचे वैद्यकी अधिकारी डॉ.सागर वनाशिककर व डॉ.प्रशांत गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसावद येथील उपकेंद्र आरोग्य सेविका वर्षा लढे, आरोग्य सेवक पि.एम.गढरी व आशा सेविका सौ.आशाबाई ईश्वर पाटील हे सर्व कर्मचारी काम करतील यांना ग्रामपंचायत उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य हे सहकार्य करीत आहे.

    लसीकरण यशस्वी व्हावे यासाठी बबन राजु वाघ , ईश्वर पाटील, प्रविण पाटील,राजु मोरे व रतिलाल सोनवणे हे मेहनत घेत आहेत सदर लसीकरण हे वाकडी येथील अंगणवाडी येथे होणार आहे ग्रामस्थांनी आपले आधार कार्ड व मोबाईल नंबर आणणे आवश्यक आहे या अगोदर ८०ते९०टक्के लस या ठिकाणी या सर्वांच्या मदतीने झालेले आहे तरी सर्व ग्रामस्थांनी लसीकरण केंद्रावर सहकार्य करावे असे आवाहन ग्रामपंचायत सरपंच श्रीमती राधाबाई वाघ व ग्रामपंचायत कार्यकारिणीने केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    जळगाव जिल्ह्यात जमावबंदी लागू; 3 डिसेंबरपर्यंत कडक बंदोबस्त !

    December 2, 2025

    वाळूमाफियांची दादागिरी वाढली : थेट तलाठ्याला केली जबर मारहाण !

    December 2, 2025

    एकाच झाडावर प्रेमीयुगुलाने संपविले आयुष्य !

    December 2, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.