• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात अल्पवयीन मुलीने दिला मुलाला जन्म !

संशयित आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात !

editor desk by editor desk
February 10, 2023
in क्राईम, जळगाव
0
जळगावात अल्पवयीन मुलीने दिला मुलाला जन्म !

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील एका परिसरातील अल्पवयीन मुलीने एका मुलास जन्मदिला आहे. या प्रकरणी मुलीवर अत्याचार करणाऱ्या विरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी कि, शहरातील एका परिसरात अल्पवयीन मुलगी आपल्या आईसोबत वास्तव्यास आहे. या परिसरातील एका तरुणाने अल्पवयीन मुलीस सप्टेबर २०१९ पासून ते जानेवारी २०२३ पर्यत लग्नाचे आमिष देत वेळोवेळी संशयित आरोपीने त्याच्या एका परिसरातील भाडे तत्वावर घेतलेल्या घरात अत्याचार केल्याने अल्पवयीन मुलगी गर्भवती राहत तिने एका मुलाला जन्म दिला आहे. या प्रकरणी चार  संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउनी सर्जेराव क्षीरसागर करीत आहेत.

Previous Post

चोपडा हादरलं : भावाला मारून टाकण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

Next Post

अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; तरुणास पोलिसांनी घेतले ताब्यात !

Next Post
खबबळजनक : सावत्र मुलाकडून आईचा विनयभंग

अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; तरुणास पोलिसांनी घेतले ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिव कॉलनीनजीक भरधाव चारचाकीने पादचाऱ्याला चिरडले !
क्राईम

शिव कॉलनीनजीक भरधाव चारचाकीने पादचाऱ्याला चिरडले !

June 1, 2025
जामीनावर बाहेर आल्यावर पुन्हा रणजित कासलेला ठोकल्या बेड्या !
क्राईम

जामीनावर बाहेर आल्यावर पुन्हा रणजित कासलेला ठोकल्या बेड्या !

June 1, 2025
जळगावात १३ हजारांचा गांजा जप्त  !
क्राईम

जळगावात १३ हजारांचा गांजा जप्त !

June 1, 2025
व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !
राज्य

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !

June 1, 2025
महिलेला मारहाण करीत छळ ; सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल !
क्राईम

चारित्र्यावर संशय : सासरच्यांकडून विवाहितेचा छळ !

June 1, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

प्रभात चौकात अपघात : दुचाकीस्वार गंभीर जखमी !

June 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group