प्रतिनिधी (अमोल पाटील) पाळधी येथे लांब पल्याच्या गाड्या थांबविण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पाटीॅच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतिने विभागीय नियंत्रक याना दिले.
धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे नाशिक धुळे सुरत व अकोला शेगांव नागपुर कडे जाणार्या लाब पल्यांच्या बसेस पाळधी येथिल बायपास च्या पुढील प्रिटीग प्रेस जवळ दोन्ही बाजुचा बसेस यांना थांबा मिळण्यांसाठी रा.काॅ.पाटीॅ.सामाजिक न्याय विभागाचे जळगांव जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी यांचा निवेदनाद्वारे शिष्टमंडळाने विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांना केली या वेळी अशोकभाऊ लाडवंजारी अशोक आप्पा सोणवने सुनिल माळी यांनि भेट घेऊन दिली.यावेळी जळगांव विभाग नियंत्रक भगवान जगनोर यानी तात्काळ प्रश्न मागीॅ लावण्यांचे आश्वासन दिले.