Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसानिमित राबविले सामाजिक उपक्रम
    जळगाव

    मुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसानिमित राबविले सामाजिक उपक्रम

    editor deskBy editor deskFebruary 9, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबाची शिवसेनेतर्फे जळगाव जिल्ह्यात आज विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आले.

    बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी गणपती मंदिर येथे महाआरती करण्यात आली. तसेच विविध ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यानंतर रेल्वे मालधक्का येथे हमाल मजुरांना दररोज सकाळ व संध्याकाळ मोफत जेवणाचे वाटप करण्यात आले. तसेच बाळासाहेबांची शिवसेना आयोजित जिल्हास्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धा घेण्यात आली. यावेळी जि.पसदस्य प्रतापराव पाटील, विधानसभा संघटक शाम कोगटा, उपजिल्हा प्रमुख स्वप्नील परदेशी, उपमहानगरप्रमुख गिरीश सपकाळे, हितेश ठाकरे, सागर हिवरले, यश सोनवणे, चेतन कापसे, पुष्पक सुर्यवंशी, दिनेश सुवे, सागर सैदाने, राजू पटेल आदी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.