• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ब्रेकींग : रस्ता वाहुन गेल्याने पाचोरा जळगाव रस्त्याची वाहतूक ठप्प !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
September 28, 2021
in जळगाव, पाचोरा
0
ब्रेकींग : रस्ता वाहुन गेल्याने पाचोरा जळगाव रस्त्याची वाहतूक ठप्प !

प्रतिनिधी(प्रवीण पाटील) तालुक्यातील वावडदा येथील पुलाचे बांधकाम सुरू असल्याने कच्च्या रस्त्याने वाहतूक सुरू होती मात्र आज सायंकाळी झालेल्या पावसामुळे रस्ताच वाहून गेल्यामुळे पाचोरा जळगाव रोडावर ची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असल्याने नागरिकांचा खोळंबा निर्माण झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की आज सायंकाळी ७:३०सुमारास वावडदा परिसरात जोरदार झालेल्या पावसामुळे बिलखेडा शिवारात भालाआबा यांच्या शेताजवळील पुलाचे बांधकाम सुरू होते. त्याठिकाणी वाहतुकीसाठी साइडला कच्चा रस्ता तयार केलेला होता तो या जोरदार पाऊसामुळे वाहुन गेल्याने पाचोरा जळगाव वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळें. नागरिकांची दोन्ही तालुक्यांमध्ये होणारी ये जा थांबली आहे.

Previous Post

विटनेर येथे तरुणाचा विष प्राशन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू

Next Post

पष्टाणे खु. येथे ग्राम वाचनकट्टा चे उदघाटन !

Next Post
पष्टाणे खु. येथे ग्राम वाचनकट्टा चे उदघाटन !

पष्टाणे खु. येथे ग्राम वाचनकट्टा चे उदघाटन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group