• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

विटनेर येथे तरुणाचा विष प्राशन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
September 28, 2021
in क्राईम, जळगाव
0
विटनेर येथे तरुणाचा विष प्राशन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू

प्रतिनिधी(प्रवीण पाटील) येथील सुनिल जगदेव बोबडे वय वर्षे ४० याने मानसिक तणावातून १० रोजी विश प्राशन केल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता त्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की सुनिल जगदेव बोबडे नैराश्यातुन १०सप्टेंबर रोजी विष प्राशन केल्याने त्यांना विटनेर पोलिस पाटील डॉ.साहेबराव धुमाळ व नातेवाईक यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते अखेर २७सप्टेबरला रात्री १२वाजेनंतर त्यांची मृत्यूशी झुंज संपली.

सुनिल बोबडे यांचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झालेला होता त्याच्या पश्चात आई रुख्माबाई बोबडे मोठा भाऊ राजु बोबडे व एक लहान भाऊ असा परिवार आहे सुनिल बोबडे यांच्याकडे २एकर शेती आहे मात्र त्यांचेवर कोणतेही कर्ज नसल्याचे समजते.

सुनिल बोबडे यांच्या मृत्यूची औद्योगिक वसाहत पोलिस स्टेशन जळगाव येथे अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे पुढिल तपास पो.हे.कॉ.स्वपनिल पाटील व प्रदिप पाटील हे करीत आहेत.

Previous Post

गिरणा धरण 80 टक्के भरले

Next Post

ब्रेकींग : रस्ता वाहुन गेल्याने पाचोरा जळगाव रस्त्याची वाहतूक ठप्प !

Next Post
ब्रेकींग : रस्ता वाहुन गेल्याने पाचोरा जळगाव रस्त्याची वाहतूक ठप्प !

ब्रेकींग : रस्ता वाहुन गेल्याने पाचोरा जळगाव रस्त्याची वाहतूक ठप्प !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group