• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जामनेर हादरल : दिवसा महिलेच्या हत्या पोलिसांनी संशयिताला घेतले ताब्यात !

editor desk by editor desk
February 8, 2023
in क्राईम, जळगाव, जामनेर
0
जामनेर हादरल : दिवसा महिलेच्या हत्या पोलिसांनी संशयिताला घेतले ताब्यात !

जामनेर : प्रतिनिधी 

तालुक्यातील चिंचखेडे बुद्रुक येथे सोमवारी दुपारच्या सुमारास महिलेच्या झालेल्या हत्ये प्रकरणी पोलीसांनी संशयीत तरुणास मध्यरात्री अटक केली आहे. पोलीसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन विशाल नाना साबळे ( २३, चिंचखेडे बुद्रुक) याला आज अटक केली.

मिळालेली माहिती अशी कि, चिंचखेडे बुद्रुक येथील घरात महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना मिळताच ते तातडीने सहकाऱ्यांसह गावात दाखल झाले. घरातील स्वयंपाक गृहाजवळ महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. तिच्या डोक्यावर जखम झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तीचा मृत्यु झाल्याचा पोलीसांना कयास आहे. हा प्रकार सोमवारी दुपारी चारचे सुमारास झाला असावा, असे पोलीसांनी सांगितले.

Previous Post

दुचाकीच्या अपघातात महामार्गावर तरुण ठार !

Next Post

आर्मीत आजच करा अर्ज : इतक्या आहेत जागा !

Next Post
आर्मीत आजच करा अर्ज : इतक्या आहेत जागा !

आर्मीत आजच करा अर्ज : इतक्या आहेत जागा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !
राज्य

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !

June 1, 2025
महिलेला मारहाण करीत छळ ; सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल !
क्राईम

चारित्र्यावर संशय : सासरच्यांकडून विवाहितेचा छळ !

June 1, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

प्रभात चौकात अपघात : दुचाकीस्वार गंभीर जखमी !

June 1, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

बंद घराचा कडीकोयंडा तोडून रोकडसह दागिने चोरट्यांची लांबविले !

June 1, 2025
प्रेमविवाह : घरात वाद, पती बाहेर जाताच पत्नीने केले विषप्राशन !
क्राईम

प्रेमविवाह : घरात वाद, पती बाहेर जाताच पत्नीने केले विषप्राशन !

June 1, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नोकरीत सहकाऱ्याच्या सल्ल्याकडे लक्ष द्या.

June 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group