Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शिंदे गटाच्या मागासवर्गीय तालुका उपप्रमुखपदी कडरे तर उपसंघटकपदी पवार
    जळगाव

    शिंदे गटाच्या मागासवर्गीय तालुका उपप्रमुखपदी कडरे तर उपसंघटकपदी पवार

    editor deskBy editor deskFebruary 6, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी 

    जळगाव जिल्ह्यातील बाळासाहेबांची शिवसेनेच्या (शिंदे गट) विविध कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये मागासवर्गीय तालुका उपसंघटक पदी संजय पवार यांची निवड तर तालुका उपप्रमुखपदी धरणगाव येथील कॉलनी परिसरातील रहिवासी रवींद्र कडरे यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या सत्कार राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.

    रवींद्र कडरे व संजय पवार यांच्या प्रवेशामुळे धरणगाव तालुक्यासह व कॉलनी परिसरातील फार मोठा ग्रुप गुलाबराव पाटील साहेब यांच्यासोबत येणार असून भविष्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये याचा फार मोठा फायदा गुलाबराव पाटील साहेब यांना होणार आहे रवींद्र कडरे यांचे मागासवर्गीय समाजामध्ये चांगले प्रभुत्व असून संजय पवार यांचे कापसाच्या व्यापारामुळे अनेक शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत येत्या 15 दिवसात धरणगाव शहर परिसरात राजकीय भूकंप होणार असल्याचे बाळासाहेबांची शिवसेनेचे प्रवक्ते पी एम पाटील साहेब त्यांनी सांगितले या दोघांच्या निवडीबद्दल जिल्हा प्रमुख निलेश पाटील,युवा नेते प्रतापराव पाटील,धरणगाव तालुका प्रमुख गजानन नाना पाटील,शेतकरी तालुका प्रमुख विनायक महाजन, मागासवर्ग जिल्हा प्रमुख मुकुंदभाऊ नन्नवरे, मुख्यमंत्री सहायता जिल्हा समन्वयक पप्पू भाऊ भावे,शहर प्रमुख विलासभाऊ महाजन व सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कालीचरण महाराजांचा धक्कादायक विधान : गुन्हे सिद्ध झाले तर भर चौकात गोळी मारली पाहिजे !

    March 22, 2026

    भुसावळ तालुक्यात प्रेमविवाहाच्या वादातून खळबळजनक हल्ला; पाच जण अटकेत

    March 22, 2026

    चोपड्यात मोठी कारवाई; १३ किलो गांजासह तिघे तस्कर पोलिसांच्या जाळ्यात!

    March 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.