Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ओव्हरटेक करणाऱ्या दुचाकीला बसची धडक‎
    क्राईम

    ओव्हरटेक करणाऱ्या दुचाकीला बसची धडक‎

    editor deskBy editor deskFebruary 6, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    ओव्हरटेक करणाऱ्या ट्रीपलसीट‎ दुचाकीस्वारांना वाचवताना‎ समोरून येणाऱ्या बसची धडक‎ लागल्याने झालेल्या अपघातात‎ दुचाकीवरील दाेन जण जखमी‎ झाले आहे. यातील एक गंभीर‎ असून, त्याला खासगी रुग्णालयात‎ दाखल केले आहे. दुसऱ्या‎ जखमीवर जीएमसी रुग्णालयात‎ उपचार सुरू आहेत. हा अपघात‎ रविवारी सकाळी १०.४५ वा. टीव्ही‎ टाॅवरजवळ घडला.‎

    पाळधी येथे मित्राच्या लग्नासाठी‎ नाडगाव (ता. बोदवड) येथील‎ कडू बाविस्कर (वय २७), भुरा‎ बाळू राजपूत व अन्य एक जण‎ माेटारसायकलने (क्र. एमएच १२-‎ जीक्यू ५४७) रविवारी सकाळी‎ निघाले. कडू हा दुचाकी चालवत‎ हाेता. टीव्ही टॉवरजवळ आेव्हरटेक‎ करताना जळगावहून भुसावळकडे‎ जाणारी भरधाव बस (क्र. एमएच‎ १४ बीटी ००९८) समाेर आली.‎ दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात‎ बस रस्त्याच्या कडेला उतरली. ‎ ‎ प्रवाशांना किरकाेळ दुखापत झाली‎ तर दुचाकीस्वार कडू बावस्कर व‎ भुरा राजपूत जखमी झाले आहेत.‎

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शेगाव दर्शनाचा फायदा घेत घरफोडी; जळगावात सोन्या-चांदीसह रोख रक्कम लंपास

    January 29, 2026

    महाराष्ट्र पोरका झाला; अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर

    January 29, 2026

    दोन-अडीच लाखांच्या कर्जाने घेतला जीव; शेतकरी आत्महत्येने हळहळ

    January 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.