• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात घरफोडी ; पोलिसात गुन्हा दाखल !

editor desk by editor desk
February 6, 2023
in क्राईम, जळगाव
0
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील गेंदालाल मिल परिसरात घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी कि, शहरातील भरवस्तीत असलेल्या गेंदालाल मिल परिसरातील बिल्डींग न.१७ रूम न.३० हे रंजना अशोक ठाकूर (वय ३४) यांच्या आईचे घर असून दि ४ शनिवार रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी मागच्या दरवाजाच्या बंद दरवाजा तोडून घरात बेकायदेशीररित्या प्रवेश करीत घरफोडी केली. या घरफोडीमध्ये १६ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरी झाली आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ.भास्कर ठाकरे हे करीत आहेत.

Previous Post

तरुणास भरदिवसा चाकूच्या धाकावर लुटलं !

Next Post

मोठी बातमी : त्या विधानावरून रामदेव बाबांवर गुन्हा दाखल !

Next Post
मोठी बातमी : त्या विधानावरून रामदेव बाबांवर गुन्हा दाखल !

मोठी बातमी : त्या विधानावरून रामदेव बाबांवर गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात १३ हजारांचा गांजा जप्त  !
क्राईम

जळगावात १३ हजारांचा गांजा जप्त !

June 1, 2025
व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !
राज्य

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !

June 1, 2025
महिलेला मारहाण करीत छळ ; सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल !
क्राईम

चारित्र्यावर संशय : सासरच्यांकडून विवाहितेचा छळ !

June 1, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

प्रभात चौकात अपघात : दुचाकीस्वार गंभीर जखमी !

June 1, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

बंद घराचा कडीकोयंडा तोडून रोकडसह दागिने चोरट्यांची लांबविले !

June 1, 2025
प्रेमविवाह : घरात वाद, पती बाहेर जाताच पत्नीने केले विषप्राशन !
क्राईम

प्रेमविवाह : घरात वाद, पती बाहेर जाताच पत्नीने केले विषप्राशन !

June 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group