• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पथराड येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
September 28, 2021
in धरणगाव
0
पथराड येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: अतिवृष्टीमुळे या वर्षी शेतीतून उत्पन्न मिळणार नसल्याच्या तणावात धरणगाव तालुक्यातील पथराड येथील कर्जबाजारी शेतकऱ्याने काल विष प्रश्न करून आत्महत्या केली.

याबाबत अधिक माहितीनुसार किशोर सुरेश जाधव (वय ४४ , रा. पथराड ता. धरणगाव ) काल रात्री घरातील कडी लाऊन झोपला होता. आज सकाळी पत्नी व कुटुंबीयांनी किशोर यास आवाज दिल्यावर दरवाजा उघडत नसल्याने काही लोकांच्या मदतीने दरवाजा तोडला यावेळी किशोर हा विषारी कीटकनाशक औषध पिऊन पडलेला होता असे लक्षात आले . डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले .
किशोर जाधव यांच्याकडे ३ बीघे शेती आहे. यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे सर्व पिक खराब झाले किशोरवर कर्ज आहे. यामुळे त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले असे ग्रामस्थ आणि आप्तस्वकीयांनी सांगितले याबाबत पोलीसात अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली आहे. किशोरच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व आई असा परिवार आहे. पाळधी ओपी ला नोंद करण्याचे काम सुरू आहे.

Previous Post

निंभोरा गावातून 62 वर्षीय वृद्ध बेपत्ता

Next Post

धरणगाव तहसील कार्यालयात माहिती अधिकार दिन साजरा !

Next Post
धरणगाव तहसील कार्यालयात  माहिती अधिकार दिन साजरा !

धरणगाव तहसील कार्यालयात माहिती अधिकार दिन साजरा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

यावल : एकाच गावात दोन ठिकाणी चोरी !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अयोध्या येथे तरुणीने संपविले आयुष्य ; पोलिसांनी बोदवडच्या तरुणाला केली अटक !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group