• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पोलिसांनी काढली गुन्हेगारांची पोलिसांची धिंड

editor desk by editor desk
February 4, 2023
in क्राईम, जळगाव
0
पोलिसांनी काढली गुन्हेगारांची पोलिसांची धिंड

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील फुले मार्केट परिसरात हॉकर्स आणि व्यापाऱ्यांचा वाद झाला होता. यात एका व्यापाऱ्याला दोन जणांनी धमकावले होते. दरम्यान शहर पोलीसांनी धमकावणाऱ्या दोघांवर कारवाई करत शुरवारी ३ फेब्रुवारी रोजी फुले मार्केटमधून पायी धिंड काढली.

मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील महात्मा फुले मार्केटमध्ये २ फेब्रुवारी गुरुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास एका व्यापारी त्याचे दुकान उघडत असतांना चाकू दाखवत दमदाटी व धमकावल्याची घटना घडली होती. यामुळे संतप्त व्यापारीधारकांनी दुपारीपासून फुले मार्केट बंद ठेवून निषेध व्यक्त करत महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. दमदाटी व धमकावण्यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात कोणतीच तक्रार आलेली नव्हते.

शहर पोलिसांत दुपारी कोणत्याच व्यापाऱ्याने तक्रार दिली नव्हती. सायंकाळी एक व्यापारी दुकानातून डब्बा घेत असताना दोघांनी त्याला धमकावले होते. याप्रकरणात देखील कुणीही पोलिसात तक्रार केली नाही. शुक्रवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, शोध पथकातील पोलीस कर्मचारी यांनी धमकी देणाऱ्या मनीष अरुण इंगळे (वय १८) व गणेश उर्फ डेब्या दिलीप सोनवणे (वय २०)  जळगाव यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून फुले मार्केट परिसरातून धिंड काढली होती.

Previous Post

शिवशाही बसने दुचाकीस्वरास उडवले ; दोन जखमी !

Next Post

पहाटेच्या सुमारास जळगावात चाकूच्या धाकावर दरोडा !

Next Post
पहाटेच्या सुमारास जळगावात चाकूच्या धाकावर दरोडा !

पहाटेच्या सुमारास जळगावात चाकूच्या धाकावर दरोडा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात १३ हजारांचा गांजा जप्त  !
क्राईम

जळगावात १३ हजारांचा गांजा जप्त !

June 1, 2025
व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !
राज्य

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !

June 1, 2025
महिलेला मारहाण करीत छळ ; सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल !
क्राईम

चारित्र्यावर संशय : सासरच्यांकडून विवाहितेचा छळ !

June 1, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

प्रभात चौकात अपघात : दुचाकीस्वार गंभीर जखमी !

June 1, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

बंद घराचा कडीकोयंडा तोडून रोकडसह दागिने चोरट्यांची लांबविले !

June 1, 2025
प्रेमविवाह : घरात वाद, पती बाहेर जाताच पत्नीने केले विषप्राशन !
क्राईम

प्रेमविवाह : घरात वाद, पती बाहेर जाताच पत्नीने केले विषप्राशन !

June 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group