• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मोठी बातमी : चोपड्यातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा !

editor desk by editor desk
February 4, 2023
in क्राईम, चोपडा, जळगाव
0
मोठी बातमी : चोपड्यातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा !

चोपडा : प्रतिनिधी 

येथील नगरपालिकेच्या मागील परिसरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर चोपडा उपविभागीय पोलिस अधिकारी कृषिकेश रावले यांच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यात एकूण ४३ महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यातील ३६ तरुणींची जळगाव महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तर ७ महिलांवर चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

चोपडा शहरातील नगरपालिकेच्या पाठीमागच्या परिसरात अवैधरीत्या सुरू असलेल्या कुंटणखान्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी कृषिकेश रावले यांच्यासह पथकाने दुपारी २ वाजेच्या सुमारास छापा टाकला. त्यात जिल्ह्यातील तसेच परराज्यातील ४३ तरुणी आढळून आल्या आहेत, यातील ३६ महिलांना जळगाव महिला सुधारगृहात पाठविण्यात आले तर कुंटणखाना चालविणाऱ्या ७ महिलांवर चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सदर कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक अजित सावळे यांच्यासह पोलिस कर्मचारी यांचा समावेश होता.

Previous Post

जळगाव एलसीबीने अट्टल दरोडेखोरांना केले गजाआड

Next Post

शिवशाही बसने दुचाकीस्वरास उडवले ; दोन जखमी !

Next Post
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

शिवशाही बसने दुचाकीस्वरास उडवले ; दोन जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात १३ हजारांचा गांजा जप्त  !
क्राईम

जळगावात १३ हजारांचा गांजा जप्त !

June 1, 2025
व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !
राज्य

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !

June 1, 2025
महिलेला मारहाण करीत छळ ; सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल !
क्राईम

चारित्र्यावर संशय : सासरच्यांकडून विवाहितेचा छळ !

June 1, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

प्रभात चौकात अपघात : दुचाकीस्वार गंभीर जखमी !

June 1, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

बंद घराचा कडीकोयंडा तोडून रोकडसह दागिने चोरट्यांची लांबविले !

June 1, 2025
प्रेमविवाह : घरात वाद, पती बाहेर जाताच पत्नीने केले विषप्राशन !
क्राईम

प्रेमविवाह : घरात वाद, पती बाहेर जाताच पत्नीने केले विषप्राशन !

June 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group