Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीस पळविले; गुन्हा दाखल
    क्राईम

    धरणगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीस पळविले; गुन्हा दाखल

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रFebruary 1, 2023Updated:February 1, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव: प्रतिनिधी

    तालुक्यातील एका गावातून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस पळविल्या प्रकरणी एका विरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस एका अनोळखी तरूणाने दि.31 रोजी पळवून नेल्याची प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिस स्थानकाचे पोलिस निरिक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिभाऊ पाटील हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.