Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ओळखीचा फायदा घेत दोघांनी केला महिलेचा विनयभंग !
    क्राईम

    ओळखीचा फायदा घेत दोघांनी केला महिलेचा विनयभंग !

    editor deskBy editor deskFebruary 1, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुक्ताईनगर : प्रतिनिधी 

    तालुक्यातील एका गावातील मूळ‎ रहिवासी आणि सध्या मुक्ताईनगर‎ शहरात वास्तव्य असलेल्या २५‎ वर्षीय विवाहितेचा सोशल‎ मीडियावरील ओळखीचा फायदा‎ घेत मलकापूर येथील दोघांनी‎ विनयभंग केला. हा प्रकार ७‎ जानेवारीला मुक्ताईनगर येथे घडला‎ होता. याबाबत महिलेने ३१‎ जानेवारीला मुक्ताईनगर पोलिसांत‎ तक्रार दिल्याने गुन्हा दाखल झाला.‎

    मुक्ताईनगर येथील पीडित‎ महिला तिचे पती, मुलगा व‎ मुलीसोबत राहते. मलकापूर येथील‎ संशयित करण वानखेडे आणि‎ गणेश इंगळे यांनी सोशल‎ मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून‎ महिलेसोबत ओळख केली. नंतर‎ ओळखीचा गैरफायदा घेऊन‎ मुक्ताईनगर येथे ७ जानेवारीला‎ येऊन व्हिडिओ तयार केला.‎ त्यानंतर विनयभंग केला. महिलेच्या‎ फिर्यादीवरून दोघांविरूद्ध‎ मुक्ताईनगर पोलिसांत गुन्हा दाखल‎ झाला. तपास उमेश महाजन करत‎ आहेत. हा गुन्हा दाखल‎ करण्यासाठी पीडित महिलेने स्वत:‎ पोलिस ठाणे गाठून झालेला प्रकार‎ कथन केला.‎

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    २४२ बक्षिसांची कमाई; राष्ट्रपती सन्मानाने गौरवले संजय शेलार

    January 25, 2026

    उड्डाणपुलाखाली सिमेंट ब्लॉकने दोन तरुणाना मारहाण

    January 25, 2026

    कुंटणखान्यावर छापा; अल्पवयीन मुलीची सुटका, आरोपी अटकेत

    January 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.