• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बोदवडला सहा लाखांची चोरी

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
September 27, 2021
in क्राईम, बोदवड
0
बोदवडला सहा लाखांची चोरी

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भुसावल रस्त्यावर असलेल्या बोदवड शहरातील बिल्डिंग मटेरियल सप्लाय त्या दुकानातून शटर उचकटून रात्री अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सहा लाखांची रोकड घेऊन पसार झाले याप्रकरणी बोदवड पोलिसांमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बोदवड शहरात चोरट्यांचा उच्छाद कायम असून बडगुजर यांचे भुसावळ रस्त्यावर बडगुजर ट्रेडर्स नाम बिल्डींग मटेरीयलचे दुकान असून सोमवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास तीन चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकावत दुकानात प्रवेश केला व ड्रावरमध्ये ठेवलेली तब्बल सहा लाखांची रोकड लांबवली. चोरट्यांची छबी सीसीटीव्हीत कैद झाली असून त्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

घटना सोमवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात बोदवड पोलिसात
गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी प्रमोद सुरेश बडगुजर (35, रा.शिवद्वार जवळ, बोदवड) यांनी बोदवड पोलिसात फिर्याद दिली. तपास उपनिरीक्षक शरद माळी करीत आहेत.

Previous Post

विज कोसळल्याने महिलेचा मृत्यु ; विवरे खुर्द येथील घटना

Next Post

विटनेर शिवारात वीज कोसळल्याने मुलीचा जागीच मृत्यू

Next Post
विटनेर शिवारात वीज कोसळल्याने मुलीचा जागीच मृत्यू

विटनेर शिवारात वीज कोसळल्याने मुलीचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये ; अजित पवारांची तंबी !
राजकारण

किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये ; अजित पवारांची तंबी !

June 25, 2025
चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आ.मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार
चाळीसगाव

चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आ.मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार

June 25, 2025
खळबळजनक : शिक्षकाने शाळेच्या वर्गातच घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

खळबळजनक : शिक्षकाने शाळेच्या वर्गातच घेतला टोकाचा निर्णय !

June 25, 2025
अभिनेते सयाजी शिंदेंनी महायुती सरकारला सुनावले :  म्हणून हिंदीची सक्ती करू नका !
क्राईम

अभिनेते सयाजी शिंदेंनी महायुती सरकारला सुनावले : म्हणून हिंदीची सक्ती करू नका !

June 25, 2025
इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत हिंदी सक्ती मुद्यावर अजित पवारांची भूमिका !
Uncategorized

इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत हिंदी सक्ती मुद्यावर अजित पवारांची भूमिका !

June 25, 2025
अजित पवारांच्या पक्षात बैठकीला न बोल्विल्याने अनेक मोठे नेते नाराज  !
राजकारण

अजित पवारांच्या पक्षात बैठकीला न बोल्विल्याने अनेक मोठे नेते नाराज !

June 25, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group