• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात तोतया पोलिसांनी वृद्धाला लुटलं

editor desk by editor desk
January 31, 2023
in क्राईम, जळगाव
0
जळगावात तोतया पोलिसांनी वृद्धाला लुटलं

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील आयएमआर महाविद्यालयाजवळ परिसराती सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) कर्मचारी असल्याचे भासवून दोन चोरट्यांनी सेवानिवृत्त बीडीओ वसंत किसन साळूंखे यांची सोन्याची चेन व अंगठी लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी सायंकाळी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

साळूंखे हे गणेश कॉलनीमध्ये वास्तव्यास आहेत. दुचाकीची बॅटरी चार्जिंग करण्यासाठी सोमवारी दुपारी ते आयएमआर महाविद्यालयाजवळील बॅटरी रिचार्ज सेंटरवर आले होते. तेथून पायी परतताना त्यांना एकाने रस्त्यात अडवून मी पोलिस असून स्थानिक गुन्हे शाखेचा कर्मचारी आहे. खुप चोऱ्या होत असून दागिने सांभाळा असे म्हणाला. तेवढ्यात त्या व्यक्तीचा साथीदार दुचाकीवरून आला.
त्या दोघांनी जवळच उभ्या असलेल्या एका व्यक्तीकडील दागिने रुमालात ठेवले आणि वसंत साळूंखे यांनाही अंगठी व चेन आमच्याकडे द्या, असे सांगितले. साळूंखे यांनी सुध्दा अंगठी व चेन काढून त्या रूमालामध्ये ठेवली. नंतर त्या दोघांनी रूमाल गुंडाळून साळुंखे यांना देवून तेथून धूम ठोकली. काही मिनिटांनी साळूंखे यांनी रूमाल उघडून पाहिल्यानंतर त्यात दगड मिळून आल्यावर आपली फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात आला. सायंकाळी त्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.

Previous Post

रुग्णालयातील डॉक्टरने दोन्ही किडन्या काढल्या नवरा फरार ‘३ मुलांचे काय करणार’ ?

Next Post

अमळनेरातून मायलेकी बेपत्ता !

Next Post
अमळनेरातून मायलेकी बेपत्ता !

अमळनेरातून मायलेकी बेपत्ता !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिव कॉलनीनजीक भरधाव चारचाकीने पादचाऱ्याला चिरडले !
क्राईम

शिव कॉलनीनजीक भरधाव चारचाकीने पादचाऱ्याला चिरडले !

June 1, 2025
जामीनावर बाहेर आल्यावर पुन्हा रणजित कासलेला ठोकल्या बेड्या !
क्राईम

जामीनावर बाहेर आल्यावर पुन्हा रणजित कासलेला ठोकल्या बेड्या !

June 1, 2025
जळगावात १३ हजारांचा गांजा जप्त  !
क्राईम

जळगावात १३ हजारांचा गांजा जप्त !

June 1, 2025
व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !
राज्य

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !

June 1, 2025
महिलेला मारहाण करीत छळ ; सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल !
क्राईम

चारित्र्यावर संशय : सासरच्यांकडून विवाहितेचा छळ !

June 1, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

प्रभात चौकात अपघात : दुचाकीस्वार गंभीर जखमी !

June 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group