Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अखिल भारतीय मराठा महासंघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र कोंढरे !
    राजकारण

    अखिल भारतीय मराठा महासंघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र कोंढरे !

    editor deskBy editor deskJanuary 30, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    अखिल भारतीय मराठा महासंघ सर्वसाधारण सभेत महासंघाच्या २०२२ ते २०२५ या सालाकरीता नविन कार्यकारिणी निवड करण्यात आली. त्याप्रमाणे अध्यक्षपदी राजेंद्र कोंढरे, वि. उपाध्यक्ष पदी नरेंद्र अण्णासाहेब पाटील (अध्यक्ष अण्णासाहेब पाटील महामंडळ) सरचिटणीस पदी प्रकाश वसंतराव देशमुख, कोषाध्यक्ष पदि – प्रमोद बळवंत जाधव, वि. चिटणीस पदी अतिश गायकवाड यांची निवड निर्णय अधिकारी अँड प्रविण गोगावले यांनी वाचून दाखविली व त्यास मराठा महासंघाच्या सर्व साधारण सभेने राज्यांच्या मंजुरी दिली.

    सदर निवडणूक प्रक्रियेस काही व्यक्तीनी मुंबई सत्र न्यायालय व उच्च न्यायालय मुंबई येथे अर्ज केले होते. त्यास स्थागिती देण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यानंतर आज दि. २९/०१/२०२३ रोजी पंढरपूर येथे सर्वसाधारण सभा झाली. त्यास राज्याच्या सर्व भागातून मोठ्या संख्येने सभासद व पदाधिकारी उपस्थित होते. ३ लाख कुटुंबा पर्यंत संपर्क साधून महासंघाची संघटनात्मक बांधणी करून महासंघ यापुढे मराठा समाजाचे आर्थिक प्रश्न, सामाजिक सलोखा, उद्योग, व्यवसाय, शिक्षण व कृषी याविषयावर मोठ्या प्रमाणावर काम करणार आहे असे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी सांगितले. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून अँड प्रविष गोगावडे यानी काम पाहिले. न्यायालयीन कामकाज अँड अप्पासाहेब देसाई, अॅड. शंतनू रक्ताडे, अॅड. अमर पारसेकर अंड यशवंत पवार, अँड श्रीराम पिंगळे मॅड रोहिणी पवार यांनी काम पाहिले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कालीचरण महाराजांचा धक्कादायक विधान : गुन्हे सिद्ध झाले तर भर चौकात गोळी मारली पाहिजे !

    March 22, 2026

    नंदगाव वीज उपकेंद्राचे लोकार्पण; दिलेला शब्द पूर्ण ; पालकमंत्री पाटील !

    March 21, 2026

    भोंदू खरात प्रकरणाचा राजकीय आवाज: सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्ताधाऱ्यांवर थेट आरोप

    March 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.