• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बाभोरी जवळ ओव्हरटेक करताना मायलेकाचा मृत्यू ; एक महिला जखमी

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
September 27, 2021
in जळगाव
0
बाभोरी जवळ ओव्हरटेक करताना मायलेकाचा मृत्यू ; एक महिला जखमी

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: बाभोरी पुलावर दूचाकीने टँकरला ओव्हरटेक करताना आई व मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास घडली यात एक महिला जखमी झाली आहे.

एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालय परिसरातील रहिवाशी चारुशीला राहुल पाटील , त्यांचा मुलगा निशांत राहुल पाटील आणि चारुशीला पाटील यांची बहीण रुपाली पाटील हे तिघे एम एच १९ – डी.क्यू – ३८९६ या क्रमांकाच्या ऍक्टिव्हा दुचाकीवरून एरंडोलहून जळगावला आई -वडिलांनकडे येत होते पुढे चालत असलेल्या टँकरला ओव्हरटेक करताना तोल जाऊन ते पडले आणि चारुशीला पाटील ( वय ४० ) व निशांत पाटील ( वय १२ ) हे दोघे आई व मुलगा टँकरच्या मागच्या चाकात सापडून जागीच ठार झाले . दुचाकी ऍक्टिव्हा चालवणाऱ्या रुपाली पाटील या अपघातात जखमी झाल्या त्यांनीच लोकांच्या मदतीने या दोघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले निशांत पाटील हा एकुलता एक मुलगा होता.

रुपाली पाटील ह्या जळगावातील मुक्ताईनगरातील येथे आई-वडिलानखडे राहतात त्या एरंडोल येथे शिक्षिका म्हणून नोकरी करतात आज बहीण व तीच्या मुलाला घेऊन येत असतांना हा अपघात घडला सद या अपघातात असलेले गँस टँकर जळगाव तालुका पोलीस स्थानकात जमा करण्यात आले आहे. याबाबत पुढील कारवाई पोलीस करीत आहे.

Previous Post

संजय यांना वसुलीचा दृष्टांत पडत आहे ; आ. सदाभाऊ खोत

Next Post

उद्या वसंतवाडी येथे लसीकरण !

Next Post
उद्या वसंतवाडी येथे लसीकरण !

उद्या वसंतवाडी येथे लसीकरण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group