खा संजय राऊत याचे नाव न घेता लगावला टोला
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शिवसेनेचे खासदार ही विनोद वीरान सारखे बॅटिंग करीत आहेत त्यांना सांगायचे आहे की महाभारतात संजय बघितलं रंगभूमीचे युद्ध दिसत होते आणि ते निर्णय घेण्यात मात्र या संख्यांना फक्त वसुलीचा दृष्टांत पडते जमिनीचा विसर पडला आहे असा टोला आज खा संजय राऊत याचे नाव न घेता प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे.
जळगाव जिल्हा परिषदेला पंचायत राज कमिटी तीन दिवसीय दौऱ्यावर आलेली आहे यातील कमिटी सदस्य आमदार सदाभाऊ खोत हे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की महाविकासआघाडी मध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा विदुषकी चाळे करण्यात बरीचशी मंडळी दिसत आहे अलीकडच्या काळामध्ये मराठी विनोद दादा कोंडके नंतर हद्दपार झाले होते असा टोला लगावत ते म्हणाले की महाविकास आघाडी मध्ये विनोदवीर हे पाहायला मिळत आहे जे दररोज वेगवेगळे विनोद करून महाराष्ट्राच्या जनतेची करमणूक करीत आहे शिवसेनेचे खासदार विनोद वीर यांसारखी बॅटिंग करीत आहे असाही टोला त्यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता लगावला
कोकणात दोन वेळेस चक्रीवादळ आले शेतकरी मच्छिमार बेचिराख झाले महापुराने पश्चिम महाराष्ट्र विदर्भ बेचिराख झाला अतिवृष्टीमुळे खानदेशातील केळी उत्पादक शेतकरी शेतकरी सुद्धा बेचिराख झाला सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे सुद्धा नुकसान झाले त्यांना पीक कर्ज माफी द्यावी अशी त्यांनी यावेळी मागणी केली 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने 100% टक्के कर्जमाफी केली होती असे बोलून त्यांनी महा विकास आघाडी सरकारला आव्हान देत तुमच्यात हिंमत असेल तर कर्जमाफीच्या व एन डी एफ आर च्या नियमांच्या बाहेर जाऊन चित्रपट नुकसान भरपाई सुद्धा द्यावी अशी मागणी केली व त्यावर महा विकास आघाडी सरकार हे द्यायला तयार नाही असेही ते म्हणाले
पुणे सांगली सातारा कोल्हापूर धुळे नाशिक व जळगाव कुठे बंद नाही मुळात शेतकऱ्यांचा महल कुठे विकावा काय किमतीने विकावा याचा अधिकार शेतकऱ्यांना असावा गहू तांदूळ ज्वारी कडधान्य मार्केट कमिटी च्या बाहेर विकायचे नाही आणि मात्र गव्हाचे पीठ कुठे विकायचे तरी चालते हरभऱ्याची जाड व पीठ झाले ते कुठेही विकले तरी चालते असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला पुढे बोलताना ते म्हणाले की आमचा बाप काय मार्केट कमिटी कशाला जन्माला आलेला नाही आमचा माल आहेत आमचा भाव सांगू ,जो कोणी आमच्या बांधावर येईल त्याला तो विकू हे स्वातंत्र्य भारतीय शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे
एक देश एक बाजारपेठ एक जगत एक बाजारपेठ असे धोरण पाहिजे निर्यातीचे धोरण पाच वर्षांचे असावे सरकारला वाटेल तेव्हा आयात पाहिजे तेव्हा निर्यातीचे धोरण असावे ज्याप्रमाणे आमच्या वर बंधने लावतात तीच बंधने उद्योगपतींना लावून दाखवा असे आव्हान सरकारला दिले त्यांना हे हात लावत नाही मात्र गावाकडेच 12 बलात्काऱ्यांना कायद्याच्या चौकटीत बंधने घालतात आणि त्यासाठी जर कोणी भारत बंद करणार असेल तर त्याला शेतकरी कधीच साथ देणार नाही असेही ते म्हणाले.
केंद्र सरकार व राज्य सरकारने दिलेला निधी योग्य पद्धतीने खर्च झालेला आहे की नाही याची पाहणी करणार असून जे चुकीचे झाले आहे त्यासाठी कारवाई करण्यास सांगण्यात येईल त्या दृष्टीने चुकीचे काम होऊ नये व लोकाभिमुख कारभार सुरू राहावा त्यासाठी ही कमिटी येथे पाहणी करण्यासाठी आल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले .